Andy Jadhav

Andy Jadhav

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Andy Jadhav, Pune.

07/02/2026

त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!





28/01/2026

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐

महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे, कणखर नेतृत्व आणि स्पष्ट विचारांची ओळख असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनहितासाठी झटणारे नेतृत्व गमावले आहे.

सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही राहणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि विकासाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जाणारे दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेकांना दिशा, बळ आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या आठवणी, कार्य आणि विचार सदैव मार्गदर्शक ठरत राहतील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीयांवर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर कोसळलेल्या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती परमेश्वर देवो, हीच प्रार्थना !

ॐ शांती🙏

26/01/2026

लोकशाहीचा अभिमान, भारताचा सन्मान !

भारतीय संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्य आणि स्वातंत्र्य जपण्याचा हा गौरवशाली दिवस. एक मजबूत लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता आणि विकासाच्या मूल्यांवर उभा असलेला भारत अधिक सक्षम करण्याचा संकल्प आज पुन्हा दृढ करूया. सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#प्रजासत्ताक_दिन
#लोकशाहीचा_अभिमान

15/01/2026

निवडणूक काळात खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि आशीर्वाद देणाऱ्या मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. निकाल काहीही असो, पण जनसेवेचा आमचा संकल्प आणि विकासाची जिद्द कधीही कमी होणार नाही. तुमचे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे!

धन्यवाद !

#महानगरपालिका
#ताडीवालारोड
#प्रभागक्र१३

14/01/2026

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁✨

#मकरसंक्रांती
#ताडीवालारोड
#प्रभागक्र१३

13/01/2026

जनसामान्यांच्या मनातील हक्काचा आवाज, जनसेवेचा वसा घेतलेला तुमचा आपला माणूस!

​श्री.आनंद विलास जाधव यांच्या रूपाने लाभला आहे एक कर्तृत्ववान नेतृत्व. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
​तुमचे एक मत, उज्वल भविष्याचा संकल्प!

✅ ‘रेल्वे इंजिन’ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.

#महानगरपालिका
#ताडीवालारोड
#प्रभागक्र१३

13/01/2026

📍ताडीवाला रोड

कोण आला रे कोण आला…
महाराष्ट्राचा वाघ आला!

मा.श्री राज साहेब ठाकरे यांचे
ताडीवाला रोड पुणे येथे सहर्ष स्वागत…!

12/01/2026

जनसामान्यांचा नेता श्री.आनंद विलास जाधव…!

मताचा अधिकार बजावूया, प्रगतीला साथ देऊया!”

✅श्री.आनंद कलावती विलास जाधव
✅अनुक्रमांक - ०४
✅प्रभाग क्र. १३ (अ)
✅जय जवान नगर - पुणे स्टेशन

#महानगरपालिका
#ताडीवालारोड
#प्रभागक्र१३

11/01/2026

उज्ज्वल भविष्यासाठी ठाम निर्णय
विकास, विश्वास आणि लोकांसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या…!


#प्रभागक्र.१३

11/01/2026

तुमचा विश्वास, आमची साथ!
जय जवान नगरच्या प्रगतीसाठी नवा चेहरा, नवा विश्वास.

​📍 प्रभाग क्र. १३ अ
🗳️ उमेदवार: श्री.आनंद कलावती विलास जाधव
🌸 चिन्ह: रेल्वे इंजिन
📅 मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६

​नक्की या, आपला हक्क बजवा!

#महानगरपालिका
#ताडीवालारोड
#प्रभागक्र१३

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Pune