आज तुम्हाला जो काही मान-सन्मान मिळत आहे, तो 'शिवसेना' नावामुळे मिळत आहे.
ShivSena
शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी बनविलेले शिवसेना पक्षाचे अधिकृत पेज.
"शिवसेना" हे नाव शिवसेनाप्रमुखांचे वडील थोर समाजसुधारक प्रबोधनकार तथा श्री.केशवजी ठाकरे ह्यांनी दिलेले नाव आहे.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतिर्थ, दादर येथे झाला. लाखोंच्या संख्येने मराठी माणूस प्रथमच एकत्र आला.शिवसेना व शिवसेना अंगीकृत स्थानीय लोकाधिकार समिती-भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर "स्थानिक मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या" भरतीस त्या त्या प्रशा
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
31/05/2026
ते एक परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकत नाहीत आणि ते निष्पक्ष निवडणुका घेतात, असा सर्वांनी विश्वास ठेवावा; हे हास्यास्पद आहे!
ज्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करायला हवा, त्या वयात ह्या तरुणांनीच CBSE मधील घोटाळा उघडकीस आणत संपूर्ण जगासमोर सत्य मांडले आहे!
केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देशाला नेमके कुठे आणून ठेवले आहे?
धाडस एवढं असावं की,
सगळं हरूनही थाटात उभं राहता यावं.
30/05/2026
महायुतीच्या राज्यात
महागाईमुळे ‘गॅसवर जायची वेळ आली आता!‘
30/05/2026
मुंबई-गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा हुकली!
वर्षानुवर्षे आश्वासनं, नवनवीन तारखा आणि त्याच जुन्या समस्या...
पावसाळा आला की अपघातांचा धोका वाढतो, पण सरकारच्या कामाचा वेग मात्र तसाच!
डेडलाईन फक्त घोषणांसाठी असते का?
की जनतेच्या जीवाची किंमतच नाही?
30/05/2026
अर्धवट नालेसफाईने मुंबईला पुराची मगरमिठी?
महायुतीच्या निकृष्ट व्यवस्थापनाची परंपरा यंदाही कायम!
मग महायुतीच्या राज्यात सरकारी आरोग्य खातं नेमकं करतंय तरी काय? सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्याही सुविधाच नाहीत.
जणू महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था मृत्यूच्या दारातच उभी आहे!
29/05/2026
हिंगोलीमध्ये डिझेल टंचाईने घेतला चिमुकल्याचा बळी!
औंढा नागनाथ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होऊन गरोदर स्त्रीच्या पोटातच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला! मृत्यूच्या दारात उभी असलेल्या महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थेने जनतेच्या जीवाशीच खेळ चालवला आहे!
29/05/2026
BKC सिटी पार्क MMRDA अधिकाऱ्यांची
खासगी मालमत्ता आहे का?
