Chhaya Gadade

Chhaya Gadade

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chhaya Gadade, Pune.

18/02/2026

घरो घरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करा व जिंका आकर्षक बक्षिसे.
आपले फोटो व वीडियो दिलेल्या क्रमांकावर किवा ह्या अकाउंट वर पाठवा!!

17/02/2026

घरोघरी शिवजयंती २०२६
वर्ष ६ वे
आपण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या घरी साजरी करावी व त्याचे फोटो, वीडियो आम्हाला पाठवाव्यात..

Photos from Chhaya Gadade's post 29/11/2025

आपल्या मांजरी चे जुने रहिवासी
श्री. राकेशजी यादव यांची कन्या
व २०२१ च्या आमदार श्री. योगेशआण्णा टिळेकर
यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या
‘योगपर्व युवा पुरस्काराची’
मानकरी कु. दिया यादव हिला २०२६ च्या ‘वूमेन्स प्रीमियर लीग’
मध्ये ‘दिल्ली कॅपिटल्स संघाने’ केवळ १६ व्या वर्षी.
१० लक्ष किमतीचे मानधन देऊन संघात सामील करून घेतले.
खूप खूप अभिनंदन दिया. मला आठवते कि जेव्हा मी तुझ्याशी बोलून तुझ्या माहितीचा बोर्ड बनवला होता, तेव्हा भारतीय संघात खेळण्याचे तुझे स्वप्न असल्याचे सांगितले होते. तुझे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल हि ईश्वर चरणी प्रार्थना!!

29/11/2025

सदैव आपल्या सेवेत असलेल्या,
आपल्या लाडक्या बहिणीला साथ द्या!!

28/10/2025

मांजरी, केशवनगर येथे प्रथमच

ओपन माइक

विविध कलागुणदर्शन स्पर्धा...

प्रवेश विनामूल्य!!

22/10/2025

विनामूल्य प्रावेशिकांसाठी आजच संपर्क साधा!!

21/10/2025

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून
घेऊन येत आहोत आपल्या हडपसर मध्ये

‘संघ गंगा के तीन भगीरथ’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या तीन पुज्यनीय सरसंघचालकांच्या जीवन प्रेरणेचा एक मनोवेधक प्रवास;
भारतभर प्रसिद्ध होत असेलेले २ अंकी हिंदी नाटक.

स्थळ: स्व: खासदार विठ्ठलराव तुपे सभागृह
हडपसर, पुणे
वेळ: सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी, सायंकाळी ६.०० वाजता

प्रवेशोकांसाठी खालील लिंक क्लिक करा

https://forms.gle/aLgwpSda4jj5nATZA

08/10/2025

महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा, एका आमदाराचा मुलगा असूनही तुझ्यात असलेली नम्रता, आत्मीयता व तुझे कायम जमिनीवर असलेले पाय सर्वांनाच कौतुकास्पद वाटतात.
खरच नानी, योगेश आण्णा आणि संध्या वहिनींचे संस्कार तुझ्यात कायमच झळकतात.
असाच समाजाची सेवा करीत राहा.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
यशराज संध्यावहिनी योगेशआण्णा टिळेकर!!

07/10/2025

उखाणा आणि वेशभूषा स्पर्धा

दिवाळी व नवरात्री निमित्त आपले
उखाण्यांचे किंवा वेशभूषेतील फोटो किंवा विडिओ पाठवा व जिंका
१०१ नाकातील नथ
५ पैठणी साड्या
५१ सुंदर साड्या
५ ज्युसर
५ इस्त्री
५ चपाती मेकर
व इतर आकर्षक बक्षिसे

सहभागी होण्यासाठी इथेच आपण आपले फोटो व विडिओ पाठवू शकता.

बक्षीस समारंभ दिवाळी नंतर मांजरी किंवा शेवाळेवाडी भागात घेण्यात येईल. प्रत्येक विजेत्याला बक्षीस घेण्यासाठी समारंभास येणे आवश्यक.

छाया संजीव गदादे

संस्थापिका: संजीव सोशल फाउंडेशन, पुणे

9165035541/9922040033

27/09/2025

हिंदू जाति का सुख ही मेरा और मेरे कुटुंब का सुख है हिंदू जाति पर आने वाली विपत्ति हम सभी के लिए महासंकट है और हिंदू जाति का अपमान हम सभी का अपमान है ऐसी आत्मीयता की वृत्ति हिंदू समाज के रोम-रोम में व्याप्त होनी चाहिए यही राष्ट्र धर्म का मूल मंत्र है|

प. पु. डॉ. केशव बळीराम हेडगेवार

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Pune