Girish Kanha Mhatre - गिरीश कान्हा म्हात्रे

Girish Kanha Mhatre - गिरीश कान्हा म्हात्रे

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Girish Kanha Mhatre - गिरीश कान्हा म्हात्रे, NAVI MUMBAI.

08/03/2026

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे...

स्त्री शक्तीच्या सन्मानाचा दिवस! जागतिक महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा.

#नारीशक्ती #महिलादिन #अभिमान

08/03/2026

रंगांचा उत्सव, प्रेमाचा मिलाप, 🎨
होळीचा आनंद, रंगपंचमीचा गोड उत्सव.
रंग उधळूया, गाणी गाऊया,
आनंदाने नाचूया, मिळून साजरा करूया.

सर्व नागरिकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

#रंगपंचमी #नमुंमपा

05/03/2026

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष आयोजन! 🚩

नवी मुंबई महानगरपालिका - समाजविकास विभागातर्फे ८ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समूह गायन, नृत्य, नाटिका आणि मंगळागौर अशा अनेक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवा.

नोंदणीसाठी अर्ज नगरसेवक कार्यालयात उपलब्ध आहेत. त्वरित आपला अर्ज भरून सहभाग निश्चित करा!

#महिलादिन #नवीमुंबई #स्त्रीशक्ती

05/03/2026

हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवू रुची ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणासी ।।

जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज बीज निमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨

वारकरी संप्रदायाचा कळस, ज्यांच्या अभंगांनी अवघ्या विश्वाला भक्तीची आणि समतेची वाट दाखवली, अशा तुकोबांच्या चरणी साष्टांग दंडवत.

03/08/2024

मा.आमदार ,जिल्हाध्यक्ष : भा.ज.पा.नवी मुंबई
श्री.संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
Sandeep Naik

19/05/2024
Photos from Girish Kanha Mhatre - गिरीश कान्हा म्हात्रे's post 09/05/2024

फिर एक बार मोदी सरकार!

25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती चे उमेदवार मा.श्री. नरेश म्हस्के साहेब यांच्या प्रचारार्थ तुर्भे पासून नेरुळ पर्यंत रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या रॅली मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे साहेब , लोकनेते आमदार मा.श्री गणेश जी नाईक साहेब , माजी खासदार डॉ. संजीव जी नाईक साहेब, भाजपा जिल्हाअध्यक्ष मा. संदीपजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब तसेच मित्र पक्षातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रचार रैली मध्ये सहभागी झालो.






.

17/04/2024

नेरुळ सेक्टर 20 मधील रहिवाशी कु.वृषाली संतराम कांबळे या UPSC परीक्षा पास होत IAS झाल्याबद्दल भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी सोबत चंद्रशेखर भोपी, देवनाथ म्हात्रे, अक्षय पाटील, जयंत म्हात्रे उपस्थित होते.💐💐💐

Want your business to be the top-listed Government Service in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Navi Mumbai