Vivienne- Lady of the Lake

Vivienne- Lady of the Lake

Share

Vivienne- Lady of the Lake is a packaged drinking water plant by Sai Siddhi Enterprises. We manufactures 20 Liters RO, UV and Ozone treated purified water.

Vivienne- Lady of the Lake is a packaged drinking water plant by Sai Siddhi Enterprises, Virar (East). At Vivienne, we manufactures 20 Liters RO, UV and Ozone treated purified water.

05/10/2022

दारावर झेंडूचे तोरण आणि अंगणात रांगोळी,
देवघरातील पाटावर पुजलेल्या पाटीवर- देवी सरस्वती विराजली,

दसऱ्याला करतो पाटी पूजन आणि वंदितो शस्त्रे,
वाहन निगा राखण्याचे आश्वासन, बुद्धी, शक्तिचे होते मीलन...

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे हे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ दसरा!
सोने लुटा, सोन्यासारखे रहा!
❤️😍🧿 🌸🌻🌼😍

25/12/2021

⛄🎄✨

04/11/2021

आनंदाची दिवाळी आली
मन ही स्वच्छ करायला घ्या.
जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून फेका.
अपमानाचे डाग धुवून टाका.
अपयशाची खंत इथे तिथे रेंगाळत असेल तर तिला टोपलीत भरुन बाहेर नेऊन टाका.
आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा.
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा.
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला.
प्रेमाची पक्वान्ने बनवून सगळ्यांनी मिळून पोऽऽऽऽटभर खाण्याचे ठरवून टाका, भिऊ नका!
शुगर, वजन, बीपी वगैरै काही वाढणार नाही.
वाढलाच तर आनंद वाढेल आयुष्यातला! आणि हो, आयुष्यही वाढेल उदंड

*💐दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐*
Happy New Year!

13/11/2020

धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा!
❤️ 🪔😊

Wishing you Happy Dhanteras and prosperous Diwali 🪔😊🪔

25/03/2020

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

। । ब्रह्मध्वजाय नम:।।

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे व आरोग्यदायी जावो !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐💐

20/03/2020

रविवार: 22 मार्च 2020
जनतेने जनतेसाठी पाळलेला कर्फ्यु! ❤️

आपले सरकार आणि यंत्रणा आपणा देशवासीयांच्या सुरक्षेसाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत. राजकारण आणि हेवे-दावे बाजूला ठेऊन त्यांना या कार्यात पाठिंबा देऊन देशभक्ती पाळण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळत आहे. 🙂🇮🇳
रविवार: 22 मार्च 2020
जनतेने जनतेसाठी पाळलेला कर्फ्यु! ❤️

आपले सरकार आणि यंत्रणा आपल्या देशवासीयांच्या सुरक्षेसाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत. राजकारण आणि हेवे-दावे बाजूला ठेऊन त्यांना या कार्यात पाठिंबा देऊन देशभक्ती पाळण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळत आहे. 🙂🇮🇳

२२ मार्च २०२० रोजी "जनता कर्फ्यू"चे पालन आम्ही करणारच आहोत. आणि आपण सर्वांनीच करू!! । जय हिंद। 🇮🇳

२२ मार्च रोजी ठीक सायंकाळी 5 वाजता सायरन वाजल्यावर किंवा वेळ झाल्यावर घराच्या गॅलरीत, खिडकीत, दारात उभे राहून या कठीण परिस्थितीत जीवनावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येकाचे, जीव धोक्यात घालून कोरोनाच्या विषाणूशी दोन हात करणा-या डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस, आरोग्यदल आणि अनेकांचे आभार आपण घंटानाद, घंटी, ताट, टाळ्या वगैरे वाजवून व्यक्त करायचे.

यंत्रणेला पाठिंबा, संकल्प आणि संयम या गोष्टींच्या साहाय्याने कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटाशी आपण करायचे आहेत दोन हात! 🙏🙂🌿❤️🇮🇳

01/01/2020

Happy New Year 2020! ♥️😃🥳

25/12/2019

Merry Christmas! 🤗🎄🎉🎅🤶

Christmas is here again. May your home be filled with laughter, contentment, harmony, peace, and abundance of mercy.

Whenever we give someone a present or sing a holiday song, you're helping Santa Claus. ♥️🎄
To us, that's what Christmas is all about. Helping Santa Claus! 🎅🎄🤗🤶🎉🎂

Photos from Vivienne- Lady of the Lake's post 08/10/2019

आपणास, सर्व कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला आम्हा कुटूंबियांकडून, " दसरा आणि विजयादशमीच्या मनापासून भरभरून हार्दिक शुभेच्छा!!!!"
🍂🍀🌠🌿❤️🥳🌼

" सोनेरी दसरा आणि विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या यशाच्या आड येणा-या सगळ्या सीमा पार करून आकांक्षापूर्तीची झेप होऊन आपले जीवन आनंदी आणि निरामय होवो ही सदिच्छा!!!

Happy Dasara! ❤️🌿🌟

03/09/2019

॥गणपती बाप्पा मोरया॥❤️🌿

ॐ गम गणपतये नमः
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥🌼🌿

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी बाप्पा चरणी प्रार्थना!!! 😌🙏

॥गणपती बाप्पा मोरया॥🤗🌟🌼
|| मंगलमूर्ती मोरया ||❤️🌿
उंदिर मामा की जय!!! :)

14/08/2019

Happy Independence day!!!
🇮🇳🌼🌿😊

28/04/2019

You have the POWER to SHAPE our Tomorrow!!!
We can make India strongest by casting vote to right one! ❤️🌟

Please VOTE! 🇮🇳

72 Constituencies across 9 States will go for poll on 29th April 2019 🇮🇳

So, Mark The Date & in this because .

Want your business to be the top-listed Government Service in virar east?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

S. No. 227, H. No. 5/1, Gadagapada, Shirgaon Road
Virar East
401303