24/12/2022
सिक्कीम येथे सेनेच्या वाहनाला अपघात होऊन 16 जवानांचे निधन झाल्याचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात दुर्दैवाने मृत्यू ओढवलेल्या सर्व सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
army
नगरसेविका - प्रभाग 22 क
न. मुं. मा. पा
महिला उपशहर संघटक
शिवसेना 🏹
24/12/2022
सिक्कीम येथे सेनेच्या वाहनाला अपघात होऊन 16 जवानांचे निधन झाल्याचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात दुर्दैवाने मृत्यू ओढवलेल्या सर्व सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
army
17/11/2022
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.!
#बाळासाहेबठाकरे #स्मृतिदिन #हिंदूहृदयसम्राट
24/10/2022
लक्ष्मीपूजनाच्या या शुभदिनी आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो हीच सदिच्छा. आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🪔