Surekha thoke

Surekha thoke

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Surekha thoke, Mumbai.

23/05/2020

कोविड 19 ने संपूर्ण देश होरपळला असताना खास करुण महाराष्ट्रची रुग्न संख्या सर्वात जास्त असताना अश्या संकट समयी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांनी रात्र दिवस जनसेवा केली आपापल्यापरीने कुठलीही अपेक्षा न बाळगता काही न काही सत्कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सन्मानिय. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सरचिटणीस श्री. नयनभाई कदम व विभागध्यक्ष श्री.प्रसादभाऊ कुलापकर, यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रभाग क्र ९ ची मी शाखा अध्यक्षा म्हणून जे काही सकारात्मक कार्य केल सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी समाजाचा घटक ह्या नात्याने थोडीबहुत समाजसेवा करत खारीचा वाटा देत होती... त्या कार्याची आपण दखल घेऊन जो गौरव केलात व प्रमाणपत्र मला दिले त्या बद्दल मी, राष्ट्रीय मानवाधिकार कमिटीचे अध्यक्ष डॉ.श्री मुकेशभाई शर्मा यांना मना पासून धन्यवाद देते. 🙏🏻🙏🏻
आणि मला दुपटीने कार्य करण्याची ताकत मिळाली. त्याचबरोबर माझ्यासोबत नेहमीच असणारे माझे सहकारी श्री . महेश नर, शाखा अध्यक्ष , माजी शाखा अध्यक्ष योगेश भोसले व महिला पुरुष उपशाखा अध्यक्ष , गटाअध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक , आपण सर्व नेहमीच सात देत असलेल्या या कौतुकाच्या थापेचा आपणा सर्वांचाही ह्या प्रमाणपत्रासाठी तेवढाच मोलाचा वाटा आहे.

डॉ. श्री मुकेशभाई शर्मा परत एकदा मी आपले खरोखर मनसे आभार मानते .🙏🏻
सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या व नियम पाळा

02/03/2020
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Website

Address

Mumbai