Kiran Patil

Kiran Patil प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी
पदवीधर मतदार सह- नोंदणी प्रमुख, छत्रपती संभाजीनगर विभाग

शब्दांत संस्कृती,साहित्यात समृद्धी,इतिहासात वैभवआणि मनामनात मराठीचा अभिमान!मराठी अभिजात भाषा गौरव दिन निमित्त मनःपूर्वक ...
03/10/2026

शब्दांत संस्कृती,
साहित्यात समृद्धी,
इतिहासात वैभव
आणि मनामनात मराठीचा अभिमान!
मराठी अभिजात भाषा गौरव दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

#मराठी_भाषा_गौरव_दिन #महाराष्ट्र

जय जवान, जय किसान हा ऐतिहासिक नारा देऊन भारतात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न स्व. लाल बहादू...
02/10/2026

जय जवान, जय किसान हा ऐतिहासिक नारा देऊन भारतात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न स्व. लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

#लाल_बहादुर_शास्त्री

सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त  ...
02/10/2026

सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

देशप्रेम, धैर्य आणि बलिदानाची प्रेरणा देणारे, स्वातंत्र्यासाठी अवघे तारुण्य अर्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग य...
28/09/2026

देशप्रेम, धैर्य आणि बलिदानाची प्रेरणा देणारे, स्वातंत्र्यासाठी अवघे तारुण्य अर्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

27/09/2026
समाजातील अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करून सामाजिक सुधारणेला नवी दिशा देणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना...
27/09/2026

समाजातील अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करून सामाजिक सुधारणेला नवी दिशा देणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#राजाराममोहनरॉय #समाजसुधारणा #सामाजिकन्याय

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
25/09/2026

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

माथाडी कामगार चळवळीचे जनक अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
25/09/2026

माथाडी कामगार चळवळीचे जनक अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
22/09/2026

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

Address

Narayn Plaza, "A" Wing, Flat No. 05, Cidco, Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share