15/09/2025
🗳️ ECI घोषणा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या मतदार याद्या तयारीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर!
📢 भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या पात्रता दिनांकास अनुसरून मतदार यादी नव्याने तयार करण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.