17/12/2023
मा. ना. संजयभाऊ राठोड तसेच मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत नागपूर येथील निवासस्थानी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
Sanjay Rathod-संजय राठोड
#नागपूर
09/12/2023
मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत, बोरी (बु) ता. दारव्हा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
Sanjay Rathod-संजय राठोड
#विकास #भूमिपूजन #लोकार्पण
30/08/2023
कौतुक आणि शाब्बासकीची ही धाप, वाढवते कार्याची उमेद, प्रोत्साहन घेऊन हे,
अजून करू कार्य नवे नवे !
Sanjay Rathod-संजय राठोड
#कौतुक #कार्य #प्रोत्साहन #मंत्री
26/08/2023
कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारला पत्र...
Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
#बळीराजा
16/08/2023
भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Sanjay Rathod-संजय राठोड
08/08/2023
प्राध्यापक भरती व अनुदानाचा प्रश्न मार्गी !
#सकारात्मकशिक्षणधोरणहाचमहायुतीचा_ध्यास !
Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis is
_________________
19/07/2023
एक वर्ष सुराज्याचे महिलांच्या सुरक्षेचे !
Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
19/06/2023
पाठीराखा शेतकऱ्यांचा नेता जनसामान्यांचा
Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#अवकाळीग्रस्त #नुकसान #नेता
13/06/2023
भेट आनंदाची.. अन प्रेमाची..
Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट
07/06/2023
वंदन संकटमोचनास !
Sanjay Rathod-संजय राठोड
#संकटमोचन #हनुमान
06/06/2023
पूजन हे सबलीकरणाचे !
Sanjay Rathod-संजय राठोड
#पूजन
05/06/2023
एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे