03/06/2026
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया 🌸
अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, प्रभाग२९ कसबा मतदार संघ
03/06/2026
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया 🌸
03/06/2026
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ आणि लोककल्याणकारी नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षदायी पवित्र स्मृतींना कोटी कोटी वंदन..
03/06/2026
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत, सुख-समृद्धी, आरोग्य आणि यशाची अखंड भरभराटी होवो.
“जिथे गणरायाचे स्मरण, तिथे दुःखाचे निवारण;
जिथे बाप्पाचा आशीर्वाद, तिथे सुख-समृद्धीचा वास.”
🌺 गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🌺
#संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #विजयआपलाच श्रीगणेशा
01/06/2026
“Every morning is a blank canvas. Paint it beautifully.”
#विजयआपलाच
01/06/2026
पुणे महानगरपालिकेची १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना! 🎓
आपण किंवा आपल्या परिसरातील विद्यार्थी नुकतेच १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण झाले आहेत का?
पुणे महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत, दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक अर्थसहाय्य योजना सुरू आहे.
✅ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी – ₹१५,०००/-
✅ १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी – ₹२५,०००/-
📌 पुढील शिक्षणासाठी शासनमान्य / विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक.
📌 पुणे महानगरपालिका हद्दीत मागील ३ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
🌐 ऑनलाइन अर्ज करा :
dbtpmc.gov.in
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
– #विजयआपलाच
31/05/2026
धर्म, न्याय व समाजसेवेचे प्रतीक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर
29/05/2026
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा.✨
28/05/2026
राज्याचे कार्यकतात्पर मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्ली येथे देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
#ɴᴀʀᴇɴᴅʀᴀᴍᴏᴅɪ
28/05/2026
‘विचार कधीही मरत नाही, तो अजेय असतो.’ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कोटी कोटी वंदन.
#स्वातंत्र्यवीर_गौरव_दिन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर #विजयआपलाच
28/05/2026