22/08/2023
https://m.facebook.com/story.php?story_fbid=312523291433880&id=100080286355861&mibextid=Nif5oz
आंबेगव्हाण ekyc करायचे बाकी राहिलेले लाभार्थी यादी वरील यादीत नाव असलेले लाभार्थीनी लवकर अपली ekyc करुन घ्यावी तरच अपल्याला रक्कम 2000 चा लाभ भेटेल
27/07/2023
https://m.facebook.com/story.php?story_fbid=298232462862963&id=100080286355861&mibextid=ZbWKwL
शासन आपल्या दारी कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत आंबेगव्हाण येथे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी उपस्थीत राहणार आहेत तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
#शासन_आपल्या_दारी
#आंबेगव्हण
11/04/2021
उद्या सोमवार दि.१२/४/२०२१ रोजी उपकेंद्र पाचघर येथे ४५ वर्ष पुढील नागरिकांसाठी कोविड लसीकरण चालू आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे.
06/03/2019
*खूश खबर! खूश खबर!! खूश खबर!!*
*प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना*
*PMSYM*
*मासिक ३००० रुपये पेंशन वयाच्या ६० वर्षानंतर*
*योजनेत सहभागी होण्यासाठी वय* - 18 ते 40
*उत्पन्न* - मासिक 15000 पेक्षा कमी
*व्यवसाय* - घरातील सर्व असंघटित कामगार
*आवश्यक कागदपत्रे*
1) आधार कार्ड
2) IFSC CODE असणाऱ्या बँकेचे PASSBOOK
3) Mobile नंबर
*अटी*
1) नोंदणी करणार्यांचा PF कपात व्हायला नको
2) तो Tax payer नसावा
*वारस कुणाला लावावे*
वारस परिवारातील कुणीही व्यक्ती असू शकतो , परंतु पेन्शन पती/पत्नीलाच मिळेल. 60 वर्षाअधि दोघांचा मृत्यू झाल्यास, वारसाला भरलेली रक्कम व्याजासह मिळेल.
*नोंदणीदाराचा 60 वयाआधीच मृत्यू झाला तर*.
त्याचा पती/पत्नी उरलेले हफ्ते भरून 3000 पेन्शन मिळवू शकते किंवा भरलेले पैसे त्यांना व्याजदराने परत मिळतील.
*थोडक्यात योजना*
18 ते 40 वयोगटातील व्यक्ती जे PMSYM मध्ये नोंदणी करतील ते नोंदणीचा पहिला हफ्ता आमच्या सेंटर वरून भरला जाईल, त्या नंतर दर महिना ठराविक रक्कम त्यांच्या खात्यातून वय 60 पर्यंत Auto deduct होईल.
वय 60 नंतर सदर व्यक्तीला मासिक 3000 पेन्शन चालू होईल. सदर नोंदणी करणाऱ्याला 60 वर्षांपासून मृत्यूपर्यंत व त्याच्या पत्नी/पतीला नोंदणीदाराच्या मृत्यूपासून तिच्या/त्याच्या मृत्यूपर्यंत मिळेल.
*ही माहिती जास्तीत जास्त पुढे पाठवा जेणेकरुन आपल्या मित्राला किंवा परिवाराला फायदा होईल*
*नाव नोंदणीसाठी संपर्क ग्रामपंचायत आंबे गव्हाण*