API Rohit choudhari

  • Home
  • API Rohit choudhari

API Rohit choudhari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from API Rohit choudhari, Government Official, Karmala, Dist Solapur, .

03/09/2026
03/09/2026

यवतमाळच्या निसर्गरम्य वातावरणात अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात सर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल कोळी सर यांच्या समवेत यवतमाळ ते वडगाव जंगल असा २५ कि.मी. सायकलिंगचा फिटनेस प्रवास...

आमचे मार्गदर्शक SDPO श्री. अमोल कोळी सरांनी ‘द टॉप फाइव रिग्रेट्स ऑफ द डायिंग’ हे प्रेरणादायी पुस्तक भेट म्हणून दिले. 📖क...
03/09/2026

आमचे मार्गदर्शक SDPO श्री. अमोल कोळी सरांनी ‘द टॉप फाइव रिग्रेट्स ऑफ द डायिंग’ हे प्रेरणादायी पुस्तक भेट म्हणून दिले. 📖
कर्तव्याच्या धावपळीत आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देणारे हे पुस्तक नक्कीच मनाला समृद्ध करणारे ठरेल.
अशी प्रेरणादायी भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर… 🙏”

एक पुस्तक… एक नवा दृष्टिकोन… आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दिशा ...📖”

17/07/2026

वीणादेवी दर्डा स्कूल यवतमाळ येथे आयोजित Investiture Ceremony कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान लाभला. यावेळी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना नेतृत्व, शिस्त, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि समाजाप्रती कर्तव्यभावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. उज्ज्वल भारत घडविण्याची ताकद आजच्या विद्यार्थ्यांमध्ये असून त्यांनी शिक्षणासोबतच उत्तम चारित्र्यही जोपासावे, असा संदेश दिला. सर्व विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा."
Yavatmal MaharashtraPolice YouthLeadership Discipline ServiceBeforeSelf

Address

Karmala, Dist Solapur

413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when API Rohit choudhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share