ठाणे मनसे

ठाणे मनसे

Partager

ठाणे मनसे

04/02/2026

तारीफ पे तारीफ...
३ वरुण ५० वर नेल आधी
नंतर ५० वरून १८ वर आणलं
ह्यात आपण जिंकलो अशी मुक्ताफळं कश्यासाठी ?

28/01/2026

कायम स्मरणात राहील अजित दादा...
ठाकरे शहरात तसे दादा गावात म्हणून निवांत वाटायचं ...
आमची गावं पोरकी केलीत दादा...

28/01/2026

कामाचाच माणूस 💔
दादांच्या पक्षामुळे सरकारवर नियंत्रण होत..
आता गुजरात्यांच सरकार ..
कोणीच रोखायला नाही टोकायला नाही..

22/01/2026

मनसेने पाठिंबा दिला नसता तर सर्व उमेदवारांना फोडायचा भाजप प्रयत्न करत होती.. पुन्हा तेच अंबरनाथ सारखा घोडेबाजार नको लवकर सत्ता स्थापन व्हावी म्हणून पाठिंबा दिला...लोकांची काम तरी लवकर होतील..
आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी अकोला आणि चंद्रपूर मध्ये भाजपला पाठिंबा देऊ नये...

21/01/2026

मुळात जे २ नगरसेवक मनसेत जाणार बोलत आहेत त्यांची पार्श्वभूमी समजली पाहिजे... Rahul Mukund Kot आणि Keni
ते दोघ मनसे मधेच होते आणि आहेत...
त्या वॉर्ड मधे ३ मशाल आणि एक इंजिन असा confusion नको म्हणून ते मशाल वर लढले...
दोघेही मनसेच्या पदावर होते... त्यामुळे त्यांनी clearly सांगितलं आम्ही मनसेसोबत आहोत..
आणि कल्याण डोंबिवली मध्ये पहिली फूट उद्धवच्या माणसांनी टाकली.. जिथे राजू पाटील चे मानस उभी होती आणि ती जागा मनसेला सुटून सुद्धा तिथे पक्षाने अधिकृत उमेदवार दिले...
राजू पाटलांचे ८ उमेदवार विरोधात उद्धव सेनेचे उमेदवर उभे केले आणि राजू पाटलांची सर्व माणसं पडली..

21/01/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक श्री. प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांची
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐

19/01/2026

पोलिस ❌ मनसे ✔️

19/01/2026

मुंबई मध्ये एक आणि कल्याण डोंबिवली मध्ये एक स्विकृत नगरसेवक मनसेचा असला पाहिजे...
मनसे वृत्तांत अधिकृत
उमेदवार जरी शिवसेनेचे निवडून आले असले तरी मूळ मनसैनिक आहेत कल्याण मध्ये..
आणि मुंबई मध्ये एक नगरसेवक आपला आणि दोन त्यांचे होणार असतील तरच पाठिंबा द्यावा.. आधीच आपण आपल्या खूप सऱ्या मनसैनिकाना दुखावलं आहे तिकीट नाकारून..

17/01/2026

कल्याण डोंबिवली मध्ये विजयी झालेल्या मनसेच्या नगरसेवकांच अभिनंदन.
१.प्रल्हाद म्हात्रे
२.शीतल मंडारी
३.गणेश लांडगे
४.संदेश पाटील
५.रसिका पाटील.

16/01/2026

आता राज ठाकरे कडून अपेक्षा ठेऊ नका... हे नेत्यांबद्दल होत असेल तर तुम्ही साधे माणसे आहात...

10/01/2026

ह्याचा अर्थ प्रत्येक मराठी माणूस हा दाऊद आहे..

Vous voulez que votre entreprise soit Service Du Gouvernement la plus cotée à Democratic Republic of the ?

Cliquez ici pour réclamer votre Listage Commercial.

Site Web

Adresse


Democratic Republic Of The
400606