09/12/2024
संविधान दिनी साजरा करताना , शाखेतील पदाधिकारी, व महाराष्ट्र सैनिक
शाखा :- मनसे
परळे निनाई/वाकोली
09/12/2024
संविधान दिनी साजरा करताना , शाखेतील पदाधिकारी, व महाराष्ट्र सैनिक
26/11/2024
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा परळे निनाई/वाकोली तर्फे 75वा संविधान दीन साजरा
दिनांक 26/11/2024 मंगळवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा परळे निनाई/वाकोली तर्फे निनाई हायस्कूल परळे निनाई, येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला, त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दळवी सर व त्यांचा संपुर्ण स्टाप उपस्तिथ होता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष,बाळासाहेब कदम साहेब , यांचे मोलाचे मार्गदर्शन,मुलांना करण्यार आले , विद्यार्थ्यांना तगड pad व शाळेसाठी संविधानाची फोटो फ्रेम एक छोटीशी भेट देण्यात आली त्या प्रसंगी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम ता. उपाध्यक्ष विजय परिट,ता. उपाध्यक्ष संदीप लाळे महाराष्ट्र सैनिक, राहुल पाटील सरकार , महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच मा.जिल्हा उपाध्यक्ष सतिश तांदळे, मनसे कडवे पंचायत समिती विभाग अध्यक्ष, मिलिंद विलास घोलप,मनसे कडवे पंचायत समिती उपअध्यक्ष, हे तालुका स्तरीय मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी गावातील मनसे शाखा अध्यक्ष:- आनंद चौगुले सरकार, शाखा सचिव:- संतोष साबळे, उपसचिव शिवाजी बोडके,शाखा उपसरचिटणीस:- अशोक मोरे, गट अध्यक्ष:- राम सुतार, महाराष्ट्र सैनिक, निलेश सुतार, गणेश सुतार , सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते, हा कार्यक्रम मनसे शाखा परळे निनाई/वाकोली ,सर्व पदाधिकारी यांच्या अधिपत्यखाली करण्यात आला ....
11/10/2024
*💐♥️🚩आंब्याच्या पानांच्या तोरणांनी दरवाजा सजला झेंडुच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला... तुम्हाला सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐♥️♥️🙏🏻🤝🤝🙏🏻🤝*
02/10/2024
जय महाराष्ट्र* 🚩
*सर्वांना कळवण्यात आनंद होतो की आपल्या सर्वांच्या सहकार्य, एकनिष्टे मुळे , तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या अध्य्षतेखाली आपल्या गावा मध्ये ,पुन्हा एकदा,एका नव्या जोमात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा:- प. निनाई/वाकोली चालु करण्यात आले , त्यामुळे सर्व नविन नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकारी यांचं खरचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन असच कायम पक्षाशी एकनिष्ठ राहाल याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वाँना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो*💐💐💐💐💐💐♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
26/09/2024
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
*सन्माननीय आमदार श्री. राजुदादा पाटील*
*वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🥳🥳💐💐*
#मनसे #शिवतीर्थ
24/09/2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
24/09/2024
काल संध्याकाळी जे घडलं, ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे!" - आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र पोलिसांवर संशय
"एन्काऊंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता पहिला विचार जो आला, तो एकच 'त्या' पिडित मुलींना अखेर न्याय मिळालाच..."
श्री. अमित ठाकरे