Santosh kale patil

Santosh kale patil

Share

santosh kale patil

02/11/2024
Photos from Santosh kale patil's post 21/09/2024

नेवासा :येथे काल दि. 21/09/24 रोजी मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचे उपोषणास पाठिंबा म्हणू सकाळी 7ते संध्या. 8वापर्यंत .केलेल्या लाक्षणिक उपोषणात तालुक्यातील हजारो बंधू भगिनींनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला त्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻 आपलाच :सेवक श्री संतोष काळे पाटील. &सकल मराठा समाज नेवासा तालुका 🚩🚩 Manoj Jarange Patil Maratha Manoj Jarange Patil Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Wagh Sharad Pawar Uddhav Thackeray Nana Patole

Photos from Santosh kale patil's post 18/09/2024

*मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा व आंदोलनात सहभागी* : -
मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दोन दिवसापूर्वी आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू केलेल्या *उपोषण आंदोलनास नेवासा तालुका सकल मराठा समाज वतीने पाठींबा दिला व मनोजदादा जरांगे यांच्या उपोषण आंदोलनात सहभागी झालो*.
यावेळी नेवासा तालुक्यातून संभाजी माळवदे , संतोष काळे आदीसह मराठा आंदोलक सहभागी झाले. तसेच राज्यभरातून मराठा आंदोलक या ठिकाणी येवून सहभागी होत आहेत Manoj Jarange Patil Maratha Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Narendra Modi Girish Mahajan Chandrashekhar Bawankule Manoj Jarange Patil

Photos from Santosh kale patil's post 13/09/2024

*बेमुदत आमरण उपोषण आंदोलन*

सार्वजनिक बांधकाम कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा -

*तामसवाडी- वाटापुर- निपाणी निमगाव या रस्त्याचे अपूर्ण राहिलेली काम त्वरित चालू करावे*.तसेच जे काम झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्या कामाची चौकशी करून संबधित ठेकेदारावर तसेच अभियंत्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. यासाठी तामसवाडी येथील ग्रामस्थ मारुती मंदिरात आमरण उपोषणाला बसले आहेत आज या उपोषण आंदोलनात संभाजी माळवदे,संतोष काळे सर सहभागी झाले. यावेळी *दोन दिवसाच्या आत त्वरीत कामास प्रारंभ केला नाही तर नेवासा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास टाळे ठोकणार आहे, सर्व कर्मचाऱ्यास जो पर्यंत काम सुरु केले जाणार नाही तोपर्यंत कोंडून ठेवणार* असा स्पष्ट इशाराही संभाजी माळवदे आणि संतोष काळे पा.यांनी सा.बा. उपअभियंता याना दिला. Manoj Jarange Patil Maratha Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Dr Sujay Vikhe Patil Manoj Jarange Patil Vanchit Bahujan Aaghadi

10/09/2024

आंतरवाली सराटी : येथे आज दि 10/9/24रोजी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन "नेवासा " येथे घोंगडी बैठकीचे निमंत्रण देताना श्री संतोष काळे पा., सुरेश शेटे पा. संभाजी मालवदे पा, रावसाहेब घुमरे पा. आणि मित्रपरिवार नेवासा तालुका 🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Radhakrishna Vikhe Patil Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil Maratha

01/01/2024

With Evcel Monton – I just got recognized as one of their top fans! 🎉

20/11/2023

Pankaja Gopinath Munde Radhakrishna Vikhe Patil BJP INDIA Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Rashtriy Samaj Paksha Dr Sujay Vikhe Patil Santosh kale patil Vanchit Bahujan Aaghadi Girish Mahajan Narendra Modi Mahadev Jankar Bhartiy Janta party नेवासा :येथे आज दि.20/11/23रोजी ऊसाला 5000/टन भाव मिळाला पाहिजे & तालुक्यातील मुळा आणि ज्ञानेश्वर कारखान्यानी आठ दिवसात ऊसाचा योग्य भाव घोषित करावा अन्यथा चक्का जाम &रास्ता रोको करुन कारखाने बंद करण्याचे निवेदन नेवासा तहसीलदार मार्फत कारखाना, प्रशासनास दिले. यावेळी नेवासा विधानसभा प्र.संतोष काळे पाटील यांसह, शेतकरी संघटनेचे जि.उपा. हरिभाऊ तुवर, रासपचे ता. प्र. गोरख होडगर, शेतकरी संघटना ता.अ.त्रिंबक भदगले, नरेंद्र काळे, बाळासाहेब नागोडे, पी. आर. जाधव, संतोष ताठे, गणेश चौगुले, अशोक काळे,यांचे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते 🌹सर्वांचे आभार 🌹

Photos from Santosh kale patil's post 15/11/2023

Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde Chandrashekhar Bawankule Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Radhakrishna Vikhe Patil Rashtriy Samaj Paksha BJP INDIA काल दिपावली पाडवा निमित्ताने माझ्या नेवासा तालुक्यातील विविध ठिकाणी उदघाटने, स्नेहभेटीसाठी उपस्थित राहून सर्वाना 🙏श्री संतोष काळे पाटील मित्रमंडळ/जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे शुभेच्छा दिल्या 🌹🌹 (1). नेवासा :येथे बळीराजा कृषिसेवा केंद्राचे उदघाटन प्रसंगी महंत श्री सुनिलगिरीजी महाराज,माझे सह आजी माजी आमदार अन ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते 🌹 (2)नेवासा फाटा :येथे इंजि. श्याम डोकडे यांचे कालविश्व् बांधकाम फर्मचे उदघाटन.🌹 (3)सोनई :येथे येळवंडे बंधूच्या हॉटेल राजमुद्राचे उदघाटन.🌹 (4)सोनई :येथे ऋषिकेश शेटे यांचे 'युनिक मोटर्स 'सदिच्छाभेट (5)खरवंडी :येथे माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान माजी आमदार संभाजीराव फाटके (आप्पा )यांना दिपावली शुभेच्छा दिल्या🌹 (6)तरवडी :येथे ग्रामस्थांनी आयोजित क्रांतिगुरू वीर लहूजी वस्ताद साळवे यांचे 229व्या जयंतीनिमित्ताने समाज प्रबोधनकार हभप श्री माऊली महाराज वाबळे यांचे किर्तन प्रसंगी उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला 🌹

25/09/2023

Rashtriy Samaj Paksha Pankaja Gopinath Munde Mahadev Jankar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Bhartiy Janta party Vanchit Bahujan Aaghadi Hindustan Times Devendra Fadnavis Narendra Modi Chandrashekhar Bawankule Girish Mahajan २४ सप्टेंबर २०२३ जनस्वराज यात्रा नेवासा तालुका जाहीर सभा नेवासा भाषण विशेषआभार: पाचेगाव, गोणेगाव, खुपटी, निंभारी, अमळनेर, करजगाव वाटापूर, तामसवाडी, माळीचिंचोरा,भानसहिवरा,भेंडा,कुकाणा, तरवडी, गेवराई,वाकडी, शिरसगाव, सलबतपुर, खडका, जळका, बकूपिंपळगाव,देवगड, नेवासा शहर🙏 दौऱ्यात स्वागत & परिश्रम करणाऱ्या वरील सर्व ग्रामस्थ मंडळ ,रासप कार्यकर्ते आणि संतोष काळे पाटील मित्रमंडळीचे मनापासून आभार🙏आपला स्नेह वृद्धिंगत होवो. माझे नेवासा सभेतील फेसबुकवर भाषण जरूर ऐका &शेअर करा.

Photos from Santosh kale patil's post 18/09/2023

Rashtriy Samaj Paksha Pankaja Gopinath Munde Mahadev Jankar BJP INDIA Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shree mahanth gangagirimaharaj.श्री क्षेत्र सरालाबेट (गोदाधाम): येथे विश्व रेकॉर्ड (ग्रिनीचबुक)नोंद असलेला योगीराज श्री सद्गुरू गंगीगिरीजी महाराजांचे १७७वा अखंड हरिनाम सप्ताह २०२४ची पिठाधिपती पूज्यश्री महंत श्री रामगिरीजी महाराजांकडे मागणी करुन पूजन करताना नेवासा आणि देवळाली भक्तमंडळी सह बेटाचे हभप श्री मधुकर महाराज, हभप श्री दत्तात्रय बहिरट महाराज मा.आ. चंद्रशेखर जी कदम, श्री संतोष काळे पा.(नेवासा) अँड बापूसाहेब दारकुंडे, भाऊसाहेब काळे(ठाकरे), भिमराज गायकवाड, जालिंदर निपुंगे, शशिकांत मतकर आदींसह शेकडो भक्त परिवार उपस्थित होता.

Photos from Santosh kale patil's post 16/09/2023

Rashtriy Samaj Paksha Pankaja Gopinath Munde Mahadev Jankar Vanchit Bahujan Aaghadi Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Bhartiy Janta party Shree mahanth gangagirimaharaj. Chandrashekhar Bawankule BJP INDIA Girish Mahajan वरखेड-माळेवाडी ता.नेवासा : येथे आज स्वामी समर्थ शुगर&एग्रो इंडस्ट्रीज लि.चे रोलर मिल,मशिनरीच्या पूजन प्रसंगी पूज्यश्री गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांचे पूजन करतांना संस्थापक मा.ना.श्री विजयबापू शिवतारे आणि रासप नेवासा विधानसभा प्रमुख श्री संतोष काळे पाटील सोबत पंचगंगा शुगरचे बाळासाहेब ससे-शिंदे, MD सौ.ममतादीदी शिवतारे, व्यवस्थापक विनस शिवतारे, हभप मधूकरजी महाराज, हभप बहिरट महाराज, हभप पठाडे महाराज किशोरजी गारुळे, अंकुश काळे, बापूसाहेब दारकुंडे , जालिंदर निपुंगे,आणि सर्व शेतकरी बांधव.💐

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Ahmednagar