01/10/2023
दि. ०१/१०/२०२३
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला
अहमदनगर बस स्थानक येथे ITI Ahmednagar मार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली....
या प्रसंगी आमदार श्री. संग्राम भैया जगताप, उपमहापौर श्री. गणेश भोसले, नगरसेवक श्री. प्रकाश भागानगरे, श्री. संजय चोपडा उपस्थित होते...
16/09/2023
"PM skill run" या स्पर्धेचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर मार्फत करण्यात येत आहे...
थेट प्रक्षेपण फेसबुक live....
दि.17/09/2023 सकाळी 7.00 पासून LIVE
page Government ITI Ahmednagar
Sunil Shinde I Love Nagar News
18/06/2023
https://admission.dvet.gov.in/
Khalid Jahagirdar Prashant Bandgar Kailas Tekale Bhaginath Pagare Kishor Kapre I Love Nagar News
03/05/2023
📣 *छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर*
*दि.6/05/2023*
*करिअर शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी*
https://mahacareer.globalsapio.com/
03/05/2023
📣 *छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर*
*दि.6/05/2023*
⚡ इयत्ता दहावी/बारावी नंतर करिअर कसे निवडावे, शिक्षणाच्या विविध संधी, अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.👇
स्थळ - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर. बुरुडगाव रोड, अहमदनगर.
*करिअर शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी*
https://mahacareer.globalsapio.com/
01/05/2023
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर
दहावी, बारावी नंतर विद्यार्थ्यांना "करिअरच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन शिबीर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
काय असेल शिबीरात?
१) दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम
२) महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया
३) कलमापन चाचणी
४) शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज माहिती
५) करिअर प्रदर्शनी
वरील विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन होईल.
स्थळ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर, बुरुडगाव रोड, अहमदनगर
दिनांक : 06/05/2023
वार व वेळ : शुक्रवार सकाळी 10:00 ते 01:00
भोजन / विश्रांति 01:00 ते 03:00
दुपारी 03:00 ते 05:00
करिअर शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी
https://mahacareer.globalsapio.com/
I Love Nagar, Skill India, Dr Sujay Vikhe Patil, Sangram Arunkaka Jagtap Khalid Jahagirdar Prashant Bandgar Kailas Tekale Bhaginath Pagare Kishor Kapre