Yuva Sena Nagar

Yuva Sena  Nagar

Share

Welcome to official page of Yuva Sena Nagar , the youth wing of the Shivsena ! Yuva Sena is working for youth development ..

28/03/2019
08/02/2017

Part time business opportunity for
everyone .
contact - 9665186486 (whatsapp)

26/08/2016

तडफदार नेत्तृत्व व आमची खंबीर साथ मा. श्री. धनंजय गाडे ( युवासेना जिल्हाप्रमुख ) यांना वाढदिवसाच्या भगव्या भगव्या शिवशुभेच्छा.........

Photos 23/04/2016

president Aaditya Thackeray ji honoured with Prestigious 'Yuvak Krantiveer' award by Poornavad Political Academy
डॉ. रामचंद्र पारनेरकर जन्मशताब्दीनिमित्त पारनेरच्या पूर्णवाद पॉलिटिकल अकादमीतर्फे दिला जाणारा ‘युवक क्रांतिवीर पुरस्कार’ युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते आला. #युवासेना #शिवसेना

Photos 20/04/2016

#भगवा_जल्लोष .

Photos 08/04/2016

# shivsena

07/04/2016

कांदा ७० रूपये किलो झाला म्हणून तोंडवासून सांगणारी लाचार मिडीया आजशेतकऱ्यांचा कांदा ६ रूपये किलोने विकला जात आहे तेंव्हा कुठं तोंड लपवूनबसली ?ऐन दुष्काळात थेंब थेंब पाण्यावर, पोटच्या पोराप्रमाणे कांदा जोपासणारा माझा शेतकरी राजा आज"अस्मानी-सुलतानी" अशा दुहेरीसंकटात सापडला आहे.परत एकदा सिद्धझाले शेतकऱ्यांना वाली कोणीच नाही!!
आपण दूसरे जोक्स तर भरपूर फॉरवर्ड करतो..
ही एक पोस्ट माझ्या शेतकरी राजा साठी पण फॉरवर्ड करुन बघा..

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Ahmednagar
Ahmednagar
414001