Shree Kranti Yuva Sanghatana

Shree Kranti Yuva Sanghatana

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Kranti Yuva Sanghatana, Political organisation, Ahmednagar.

नगर जिल्हा परिषदआरक्षण पुढीलप्रमाणे 10/10/2016

नगर जिल्हा परिषद नगर : आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हाधिकारी आनंद आनंदकर, तहसीलदार गणेश मरकड, तहसीलदार हेमा बढे आदी उपस्थित होते. समशेरपूर – सर्वसाधारण महिला देवठाण – सर्वसाधारण व्यक्ती धामणगाव – सर्वसाधारण व्यक्ती राजूर – सर्वसाधारण महिला सातेवाडी – सर्वसाधारण व्यक्ती कोतुळ – सर्वसाधारण व्यक्ती समनापूर – सर्वसाधारण व्यक्ती वडगाव पान -सर्वसाधारण व्यक्ती, आश्‍वी बुद्रूक- सर्वसाधारण महिला जोरवे – अ. जमाती महिला, घुलेवाडी -सर्वसाधारण व्यक्ती, धांदरफळ बुद्रुक -नामात्र व्यक्ती, संगमनेर खुर्द -नामाप्र व्यक्ती, बोटा -नामाप्र व्यक्ती, साकुर – सर्वसाधारण महिला, सुरेगाव -सर्वसाधारण व्यक्ती, ब्राह्मणगाव -सर्वसाधारण महिला, वारी -अ. जा. महिला, शिंगणापूर – सर्वसाधारण व्यक्ती, चांदे कासारे -नामाप्र महिला, पुणतांबा- अ. जमाती व्यक्ती, वाकडी – नामाप्र महिला, साकुरी -सर्वसाधारण महिला. लोणी खुर्द-नामाप्र महिला, कोल्हार ब्रु्रद्रूक – अ. जमाती व्यक्ती, उंदिरगाव – अ. जमाती महिला, टाकळी भान – अ. जमाती महिला, दत्तनगर – सर्वसाधारण महिला, बेलापूर बुद्रूक – सर्वसाधारण व्यक्ती, बेलपिंपळगाव – सर्वसाधारण व्यक्ती. कुकाणा – नामाप्र महिला, भेंडा बुद्रूक – नामाप्र महिला, भानसहिवरे – अ. जा. महिला, खरवंडी – नामाप्र व्यक्ती, सोनई – अ. जा. महिला, चांदा-नामाप्र महिला, दहिगवाणे – सर्वसाधारण महिला. बोधेगाव – अ. जा. महिला, लाडजळगाव – सर्वसाधारण व्यक्ती, भातकुडगाव – अ. जा. व्यक्ती, कासार पिंपळगाव – अ. जा. व्यक्ती, भालगाव – सर्वसाधारण व्यक्ती. माळीबाभुळगाव – नामाप्र महिला, मिरी – नामाप्र व्यक्ती, टाकळी मानूर – नामाप्र महिला, देहरे – नामाप्र व्यक्ती, जेऊर – नामाप्र महिला, नागरदेवळे – सर्वसाधारण व्यक्ती, दरेवाडी – नामाप्र व्यक्ती, निंबळक – सर्वसाधारण व्यक्ती, वाळकी -सर्वसाधारण महिला, टाकळीमिया – अनुसूचित जमाती महिला, ब्राह्मणी – अ. ज. व्यक्ती, सात्रळ – सर्वसाधारण महिला, बारगाव नांदूर – नामाप्र व्यक्ती, वांबोरी -सर्वसाधारण महिला, ढवळपुरी – सर्वसाधारण महिला, कान्हूर पठार – सर्वसाधारण महिला, टाकळी ढोकेश्‍वर – नामाप्र व्यक्ती, निघोज – सर्वसाधारण व्यक्ती, सुपा – सर्वसाधारण महिला, येळपणे – नामाप्र महिला, कोळगाव – सर्वसाधारण महिला, मांडवगण – सर्वसाधारण महिला, आढळगाव – सर्वसाधारण महिला, बेलवंडी – सर्वसाधारण महिला, काष्ठी – सर्वसाधारण, मिरजगाव – सर्वसाधारण, कोरेगाव – नामाप्र महिला, कुळधरण – अ. जा. व्यक्ती, राशीन – अ. जा. व्यक्ती, खर्डा -अ. जा. महिला. जवळा – अ. जा. व्यक्ती अशा ७३ जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३२, काँग्रेस २८, ६ शिवसेना, ६ भाजप, एक कम्युनिष्ट, तीन अपक्ष असे बलाबल होते. शेवगाव व जामखेड येथे नगरपंचायती स्थापन झाल्याने ७५ वरून ७३ गट झाले आहेत.

नगर जिल्हा परिषदआरक्षण पुढीलप्रमाणे नगर जिल्हा परिषद नगर : आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार…

05/10/2016

आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चे आरक्षण सोडत होत आहे.

सुरु होणार आजपासून युद्ध ...
पुन्हा ठरलेले नेते पुन्हा तेच डावपेच ..पुन्हा तीच भरगच्च आश्वासन आणि पुन्हा तेच तेच विकासाचे पोकळ दावे.
खरच इथे अजून माझा गाव सुधरायला तयार नाही तर देश कधी सुधारणार....
पण हीच योग्य संधी आहे आपली ताकद दाखून देण्याची ...
सामान्य नागरिकच सामान्य माणसाच्या अडचणी समजावून घेवू शकतो..
चला तर मग आपण मिळून काहीतरी करू...
आहात तुम्ही तयार या भ्रष्ट लोकांना हद्दपार करण्यासाठी ....या आणि आमच्या कार्यात सहभागी व्हा...

श्री क्रांती युवा संघटना

https://www.facebook.com/shreekrantiyuva/

Shree Kranti Yuva Sanghatana Political organisation

आजच्या तरुणांच्या समस्या. 04/10/2016

आजच्या तरुणांच्या समस्या.

आजच्या तरुणांच्या समस्या.   १. करिअर….. घरचे म्हणतात बघ सचिन तेंडूलकर बघ… हो ना जरा त्याच्यासारखा. …कोण म्हणतो हो इंजिनिअर……. कधी वाटतं व्हावं डॉक्टर. …..कधी तर आपण जे करतोय तेच वाटत…

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Ahmednagar
414001