देव एक्सप्रेस

देव एक्सप्रेस

Share

Government Contractor

19/12/2022

ग्रामविकास डायरी 2023

ग्रामसेवक अणि सरपंचांनी देशाच्या ग्रामीण विकासाला गती दिली आहे. त्यांचे हे दैनंदिन कार्य सुकर होण्यासाठी मदतनीस म्हणुन ही डायरी खूप महत्वपूर्ण ठरेल असे वाटते.

आपणास डायरी हवी असल्यास संपर्क करा. डायरी पोहोचवण्याची सोय केली जाईल.

12/01/2021
11/11/2020

ऑफर : MRP वर 2 ते 50 % सूट..
सर्वांना स्वस्तात किराणा घरपोहोच मिळेल..
यादी पाठवा आणि ऑफरचा लाभ घाय..

#ऑफर #दिवाळी #ऑनलाईन #अहमदनगर #खरेदी #खरेदिवाला

07/11/2020

ऑफर : 2 ते 50 % सूट

फक्त फ्री होम डिलिव्हरी नाही तर भरघोस सुटही..

#ऑफर #दिवाळी #ऑनलाईन #खरेदी #अहमदनगर

देव एक्सप्रेस Government Contractor

28/10/2020

खरेदी म्हणजे आनंद..👍

2 ते 50 टक्के सूट म्हणजे पैशाची बचत..

बचत करा आणि खरेदीही..👍

26/10/2020

|| खरेदी म्हणजे आंनद ||

*खरेदीसह भरघोस सुटही..*

खरेदिवाला सादर करीत आहेत खास स्कीम. किराणा मालाच्या खरेदीवर मिळावा 2 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट..

होय, घरपोहोच डिलिव्हरी सेवेसह दर्जेदार माल मिळवण्यासाठी आजच आम्हाला यादी पाठवा आणि लाभ घ्या..

संपर्क :
*खरेदिवाला (लोकरंग) मेगामार्ट*
नालेगाव, अहमदनगर.

*मो. 09551915050*

https://www.facebook.com/Kharediwala.Megamart/

देव एक्सप्रेस Government Contractor

मंगळवारी ‘खरेदिवाला’चा नामांतर सोहळा; दिवाळीनिमित्त किराणा मालावर ५० टक्क्यांपर्यंत सूट - Ahmedn 23/10/2020

💁‍♂️ मंगळवारी ‘खरेदिवाला’चा नामांतर सोहळा; दिवाळीनिमित्त किराणा मालावर ५० टक्क्यांपर्यंत सूट

वाचा सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

मंगळवारी ‘खरेदिवाला’चा नामांतर सोहळा; दिवाळीनिमित्त किराणा मालावर ५० टक्क्यांपर्यंत सूट - Ahmedn अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- लोकरंग कॉर्पोरेशनच्या घरपोहोच किराणा सेवेला अहमदनगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा...

23/10/2020

होय मित्र-मैत्रिणींनो..

लोकरंग बदललंय ते खरेदिवाला झालंय..

बदल हा स्थायीभाव आहे. आम्हीही बदललोय कारण आपण त्यासाठी आम्हाला प्रेरणा दिलीय..

आम्ही देतो MRP वरही 2 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट.. वर नगरमध्ये घरपोहोच मोफत डिलिव्हरी सेवाही आहेच की..

@टीम #खरेदिवाला

#लोकरंग_मेगामार्ट #अहमदनगर #लोकरंग

18/10/2020

होय, तुमचे लाडके 'लोकरंग मेगामार्ट' येतेय नव्या रंग आणि ढंगात..!

मस्त ऑफर आणि धमाल खरेदीसाठी आजच आमचे पेज लाईक आणि फॉलो करा..

#खरेदिवाला #ऑफर #किराणा #अहमदनगर

लॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत 'लोकरंग'वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वास 31/08/2020

लॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत 'लोकरंग'वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वास

http://dhunt.in/aNZiP?s=a&uu=0x406adc5f538960f4&ss=wsp
Source : "कृषीरंग" via Dailyhunt

#अहमदनगर #यशोगाथा #यश #यशस्वी

लॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत 'लोकरंग'वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वास करोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू झाला आणि अवघ्या जगभरातील मार्केट ट्रेंड बदलला. दर्जेदार सेवा आणि खात्रीशीर व निर्....

आणि ‘ती’ घटना ट्रेंडमध्ये; भावाने बहिणीला दिले ‘हे’ सरप्राईज गिफ्ट – Krushirang | कृषीरंग 03/08/2020

करोनाच्या काळातही बहीण-भावाचे प्रेमळ नाते वेगळ्या अर्थाने कसे टिकून राहिले आहे. नव्हे त्यात आणखी नव्या पद्धतीचा आनंद शोधला जात असल्याची ही घटना सोशल मीडियामधील ट्रेंडमध्ये आहे.

http://www.krushirang.com/maharashtra/2020/08/03/17329/

आणि ‘ती’ घटना ट्रेंडमध्ये; भावाने बहिणीला दिले ‘हे’ सरप्राईज गिफ्ट – Krushirang | कृषीरंग

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


02, Sai Complex, Sai Colony, Hanuman Nagar, Arangaon (Daund) Road
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 7:45am - 7pm
Tuesday 7:45am - 7pm
Wednesday 7:45am - 7pm
Thursday 7:45am - 7pm
Friday 7:45am - 7pm
Saturday 7:45am - 7pm
Sunday 7:45am - 7pm