Kiran Lahamate

Call Directions Contact the organization

Kiran Lahamate Official Page of Kiran Lahamate
Member of Legislative Assembly,
NCP Maharashtra | Akole
(1)

राजूर येथील स्व.नानाशेठ लहामगे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श्रद्धांज...
04/10/2026

राजूर येथील स्व.नानाशेठ लहामगे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

#भावपुर्ण_श्रद्धांजली

हिवरगाव येथील नवनाथ सातपुते यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरचा स्पोट होऊन घराचे नुकसान झाले होते आज त्यांच्या घरी भेट दिली...
04/10/2026

हिवरगाव येथील नवनाथ सातपुते यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरचा स्पोट होऊन घराचे नुकसान झाले होते आज त्यांच्या घरी भेट दिली.

वीरगाव येथील कै.ह.भ.प बाळासाहेब अस्वले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. #भावपुर्ण_श्...
04/10/2026

वीरगाव येथील कै.ह.भ.प बाळासाहेब अस्वले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

#भावपुर्ण_श्रद्धांजली

तांभोळ येथील कै.सत्यभामा उत्तम नवले यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहुन श्रद...
04/10/2026

तांभोळ येथील कै.सत्यभामा उत्तम नवले यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहुन श्रद्धांजली अर्पण केली.

#भावपूर्ण_श्रद्धांजली

03/10/2026

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' राजूर येथे आदिवासी मेळावा व शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राणी दुर्गावती जयंतीनिमित्त सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अक्षय साई लॉन्स येथे हे शिबीर होणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या शिबिरात आदिवासी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रलंबित प्रकरणांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, आधार सेवा आणि वनहक्क कायद्याशी संबंधित सेवा उपलब्ध राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड, नवीन रेशनकार्ड, दुरुस्ती व अद्ययावतीकरण याबाबत सेवा दिली जाणार आहे. यासोबतच संजय गांधी योजना, निराधार योजना, विधवा व दिव्यांगांसाठीच्या आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी, तसेच आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडीच्या माध्यमातून उपलब्ध सेवा, माता-बालक योजना पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. महिला बचतगट, उमेद अभियान, नवीन बचतगट निर्मिती, बँक खाते, कर्ज व आर्थिक समावेशन याबाबतही संबंधित विभागांकडून माहिती देण्यात येणार आहे.
ग्रामीण विकास विभागाच्या योजनांसह प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण स्वच्छता आणि ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरामुळे आदिवासी बांधवांना विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती आणि आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा.

📍पिंपरकणे कै.सोमनाथ थिगळे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श्रद्धांजली अर...
03/10/2026

📍पिंपरकणे

कै.सोमनाथ थिगळे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

📍कोतुळ कै.बाळासाहेब गीते  व कै.अनिल देशमुख यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राह...
03/10/2026

📍कोतुळ

कै.बाळासाहेब गीते व कै.अनिल देशमुख यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

📍ब्राह्मणवाडा ह.भ.प कै. बबन गणपत शिंदे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श...
03/10/2026

📍ब्राह्मणवाडा

ह.भ.प कै. बबन गणपत शिंदे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते आज त्यांच्या दशक्रिया विधीस उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

वनसंस्कृती आदिवासी शेळी पालक शेतकरी गट कोहंडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहंडी यांच्या वतीने आयोजित प्रश्नमंजूषा व पा...
02/10/2026

वनसंस्कृती आदिवासी शेळी पालक शेतकरी गट कोहंडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहंडी यांच्या वतीने आयोजित
प्रश्नमंजूषा व पाठांतर स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

आज निंब्रळ येथे ग्रामस्थांसोबत चहा घेत मनमोकळ्या संवाद साधला. यावेळी गावातील विविध प्रश्न, अडचणी तसेच विकासाच्या विषयांव...
02/10/2026

आज निंब्रळ येथे ग्रामस्थांसोबत चहा घेत मनमोकळ्या संवाद साधला.

यावेळी गावातील विविध प्रश्न, अडचणी तसेच विकासाच्या विषयांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या.

Address

Rajur, Akole
Ahmednagar
422604

Telephone

+919922846592

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Lahamate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kiran Lahamate:

Shortcuts

Share