03/07/2026
Aarti Sangram Raskar
सौ. आरती संग्राम रासकर, अध्यक्षा, नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळ
03/07/2026
29/06/2026
🌿🙏 वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
वडाच्या वृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे घट्ट राहो, आयुष्यात सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभो. 💚✨
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌳💫
#वटपौर्णिमा
02/05/2026
अहिल्यानगरकरांच्या हक्काच्या
अरुण 'काकांना'
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#संग्रामभैय्या_अरुणकाका_जगताप
#अरुणकाका_जगताप
01/05/2026
महाराष्ट्र माझा, अभिमान माझा ❤️
जय महाराष्ट्र! 🚩
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जयमहाराष्ट्र #मराठी
24/04/2026
किर्ती जगात माझ्या शंकर बाबांची !🙏🏻
श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन..!
19/04/2026
अक्षय तृतीयेच्या या मंगलमय दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाची अक्षय वर्षाव होवो 🙏
नवीन सुरुवातींना यश लाभो, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि घरात नेहमीच हसू नांदो 💛✨
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼
#अक्षयतृतीया
14/04/2026
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग जास्त होता... अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
11/04/2026
शिक्षणाने माणूस घडतो, विचारांनी समाज बदलतो, हेच फुलेंचे तत्त्वज्ञान
शिक्षणमहर्षी क्रांतीसूर्य महात्मा उयोतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
07/04/2026
जागतिक आरोग्य दिन
आपणांस उत्तम आरोग्य लाभो !
#जागतिक_आरोग्य_दिन #आरोग्यदिन #अहिल्यानगर #माळीवाडा #आपलंनगर
03/04/2026
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Maliwada
Ahmednagar
414001
