Snehraj Foundation

Directions Website

Snehraj Foundation Snehraj Foundation is registered under the Office Of Charity Commissioner Maharashtra State.

The Main aim of this Foundation is Social Service | Welfare of Society | Women Empowerment | Environment, Development and Sustainability

विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू..एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तु..जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनी...
08/03/2025

विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू..
एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तु..
जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.. #महाकाल
26/02/2025

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..

#महाकाल

हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, शौर्य, न्याय ,समानता, वैभव, दया आणि औदार्याचे प्रतिक महापराक्रम...
19/02/2025

हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, शौर्य, न्याय ,समानता, वैभव, दया आणि औदार्याचे प्रतिक महापराक्रमी योद्धा, कुशल राज्यकर्ता,
रयतेचा कर्तृत्ववान राजा, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत.
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज,
श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा व
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
💐💐👏👏👏💐

#शिवजयंती #छत्रपती #शिवछत्रपती #शिवजयंती2025

स्नेहराज फाउंडेशनच्या हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांनी घेतला गावाकडील संस्कृतीचा आनंदस्नेहराज फाउंडेशनने मकरसंक्रांती निमि...
12/02/2025

स्नेहराज फाउंडेशनच्या हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांनी घेतला गावाकडील संस्कृतीचा आनंद

स्नेहराज फाउंडेशनने मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू समारंभ साजरा केला. स्नेहराज फाउंडेशनच्या संस्थापिका स्नेहल निर्मळ - सरोदे यांच्या संकल्पनेतून या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना गावाकडील संस्कृतीचे महत्त्व देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. स्नेहराज फाउंडेशनच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला महिलांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. महिलांनी गावाकडील वातावरणाचा आनंद लुटला प्रसंगी स्नेहल निर्मळ यांनी महिलांना हळदी कुंकू लावून वाणाचे वाटप केले.

आग्रहाचे आमंत्रण
31/01/2025

आग्रहाचे आमंत्रण

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!         #2025
26/01/2025

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!

#2025

Address

Sr. No. 96/2B, Plot No. 37, Snehraj Villa, Jaymalhar Nagar, Navnagapur, PO MIDC
Ahmednagar
414111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snehraj Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category