वर्ष 26 वे आयोध्या गणेश मंडळ,आर्य समाज राजुर

वर्ष 26 वे आयोध्या गणेश मंडळ,आर्य समाज राजुर

Share

आयोध्या

10/08/2025

#श्री_सिद्धिविनायक_गणेश_मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा भव्य मिरवणूक 19:08:2025 व #मूर्ती_प्राणप्रतिष्ठा व #कलशा रोहन 20:08:2025 रोजी वेळ 12:11 वाजता स्थळ :- गुणाई नगर #विराज_गार्डनच्या शेजारी #अहमदपूर

29/08/2024

अयोध्या गणेश मंडळ राजूर वर्ष 33 वे
*नूतन पदाधिकारी*

अध्यक्ष:- डॉ.लिंगेश्वर बावगे

उपाध्यक्ष:- वैभव स्वामी , कपिल किने

सचिव:- ऋषभ पाटील

सहसचिव :- अमित गादगे. नागेश सुर्यवंशी

कोषाध्यक्ष:- नागेश हेंगणे

कार्याध्यक्ष:- कपिल गादगे

आरती प्रमुख:- शैलेश चौधरी , राजू
महाजन , विलास महाजन

मार्गदर्शक:- रणजित चौधरी , गणेश सुर्यवंशी , पप्पू भाऊ हिवरे.महेश अण्णा चौधरी , आशिष हेंगणे , सचिन पांचाळ शेखरप्प चौधरी ईश्वर चौधरी विजय बिरादार आशिष आंधळे , संदीप चौधरी , बाळू रोडे , विशाल गुंडरे. रवी भाऊ रोडे .बालाजी चापकानडे सचिन रोडे.अमोल फुलारी विश्वनाथ सुर्यवंशी , विवेकानंद‌ गादगे , गंगाधर हेंगणे , प्रमोद चौधरी , वैजनाथ हेंगणे , सोमनाथ सुर्यवंशी अमोल सज्जनशेट्टी , सागर खानापुरे, निलेश हेंगणे , योगेश हेंगणे , ... सर्व मंडळाचे मार्गदर्शक.

29/08/2024

श्री गणेशाय नमः वर्ष 33 वे
आयोध्या गणेश मंडळ राजूर
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव साजरा होनार आहे त्या निमित्त आज दिनांक 29/08/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.सर्व सभासदांनी या बैठकीस उपस्तित राहावे हि नम्र विनंती

स्थळ :-आर्य समाज व्यायामा शाळा राजूर.
वेळ :-सायंकाळी 7:30 वाजता

विनीत :- आयोध्या गणेश मंडळ राजूर गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया

Photos from वर्ष 26 वे आयोध्या गणेश मंडळ,आर्य समाज राजुर's post 08/01/2024

राजमाता जीजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आज दि.08/01/2024 रोजी रातदान35 वे केलं

07/01/2024
19/09/2023

गणपती बाप्पा मोरया......🚩🚩🚩

04/09/2023

बैठक आहे उद्या लक्षात राहू द्या

30/09/2022

दसरा फेस्टिव्हल खास ऑफर
आपल्या असंख्य ग्राहकांना
दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्या साठी घेऊन येत आहोत
श्रद्धा जिन्स मेन्स वेअर येते
खास ऑफर ऑफर 25% upto
डिस्काउंट

28/03/2021

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

06/09/2019

अयोध्या गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे तरी सर्व बालगट मुलांना व मुलींनी सहभाग घ्यावा ही विनंती करण्यात येत आहे

Want your business to be the top-listed Government Service in Ahmedpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Ahmedpur
Ahmedpur
413515