10/08/2025
#श्री_सिद्धिविनायक_गणेश_मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा भव्य मिरवणूक 19:08:2025 व #मूर्ती_प्राणप्रतिष्ठा व #कलशा रोहन 20:08:2025 रोजी वेळ 12:11 वाजता स्थळ :- गुणाई नगर #विराज_गार्डनच्या शेजारी #अहमदपूर
आयोध्या
10/08/2025
#श्री_सिद्धिविनायक_गणेश_मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा भव्य मिरवणूक 19:08:2025 व #मूर्ती_प्राणप्रतिष्ठा व #कलशा रोहन 20:08:2025 रोजी वेळ 12:11 वाजता स्थळ :- गुणाई नगर #विराज_गार्डनच्या शेजारी #अहमदपूर
29/08/2024
अयोध्या गणेश मंडळ राजूर वर्ष 33 वे
*नूतन पदाधिकारी*
अध्यक्ष:- डॉ.लिंगेश्वर बावगे
उपाध्यक्ष:- वैभव स्वामी , कपिल किने
सचिव:- ऋषभ पाटील
सहसचिव :- अमित गादगे. नागेश सुर्यवंशी
कोषाध्यक्ष:- नागेश हेंगणे
कार्याध्यक्ष:- कपिल गादगे
आरती प्रमुख:- शैलेश चौधरी , राजू
महाजन , विलास महाजन
मार्गदर्शक:- रणजित चौधरी , गणेश सुर्यवंशी , पप्पू भाऊ हिवरे.महेश अण्णा चौधरी , आशिष हेंगणे , सचिन पांचाळ शेखरप्प चौधरी ईश्वर चौधरी विजय बिरादार आशिष आंधळे , संदीप चौधरी , बाळू रोडे , विशाल गुंडरे. रवी भाऊ रोडे .बालाजी चापकानडे सचिन रोडे.अमोल फुलारी विश्वनाथ सुर्यवंशी , विवेकानंद गादगे , गंगाधर हेंगणे , प्रमोद चौधरी , वैजनाथ हेंगणे , सोमनाथ सुर्यवंशी अमोल सज्जनशेट्टी , सागर खानापुरे, निलेश हेंगणे , योगेश हेंगणे , ... सर्व मंडळाचे मार्गदर्शक.
29/08/2024
श्री गणेशाय नमः वर्ष 33 वे
आयोध्या गणेश मंडळ राजूर
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव साजरा होनार आहे त्या निमित्त आज दिनांक 29/08/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.सर्व सभासदांनी या बैठकीस उपस्तित राहावे हि नम्र विनंती
स्थळ :-आर्य समाज व्यायामा शाळा राजूर.
वेळ :-सायंकाळी 7:30 वाजता
विनीत :- आयोध्या गणेश मंडळ राजूर गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया
08/01/2024
राजमाता जीजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आज दि.08/01/2024 रोजी रातदान35 वे केलं
07/01/2024
19/09/2023
गणपती बाप्पा मोरया......🚩🚩🚩
04/09/2023
बैठक आहे उद्या लक्षात राहू द्या
30/09/2022
दसरा फेस्टिव्हल खास ऑफर
आपल्या असंख्य ग्राहकांना
दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्या साठी घेऊन येत आहोत
श्रद्धा जिन्स मेन्स वेअर येते
खास ऑफर ऑफर 25% upto
डिस्काउंट
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
06/09/2019
अयोध्या गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे तरी सर्व बालगट मुलांना व मुलींनी सहभाग घ्यावा ही विनंती करण्यात येत आहे