07/12/2022
!! जगण्यापेक्षा जगविणे श्रेष्ठ!!
#श्री_सिध्देश्वर_साखर_कारखाना_बचाव
विमान सेवा च्या आडुन सिध्देश्वर साखर कारखाना बंद पाडण्याचा कारर्थान:- दिलीप भाऊ सिध्दे
अक्कलकोट येथे सिध्देश्वर साखर कारखाना बचाव समितीला समर्थनार्थ सर्व पक्षीय सभा पार...
सोलापूर जिल्ह्यातील नामवंत व शेतकर्यांचे तिर्थक्षेत्र म्हणुन ओळखले जाणारा स्व. अप्पासाहेब काडादी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला श्री सिध्देश्वर साखर कारखाना यशस्वी गळीत हंगामा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे...
काही विघ्नसंतोषी लोकांमुळे कारखान्यांची चिमणी पाडुन कारखाना बंद पाडण्याचा कारर्थान यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक व सभासद,शेतकरी यांनी केले...
या समर्थन सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे व बाळासाहेब मोरे यांनी केले होते...
यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
…………………………..
……………………….
……………………
………………….
……………..
…………..
………..
………
…….
…
.
.13_
06/12/2022
जिथे विषय गंभीर तिथे पावर साहेब खंबीर 🔥💪🙏🚩
#महाराष्ट्रवादी #राष्ट्रवादी #पवार #शरदचंद्रजी
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ⏰✌️💪
Sharad Pawar]
Ajit Pawar] Supriya Sule] Jayant Patil - जयंत पाटील] nationalist Congress party]
…………………………..
……………………….
……………………
………………….
……………..
…………..
………..
………
…….
…
.
Sharad Pawar] Ajit Pawar] Supriya Sule]
Digambar.p.siddhe] .13_ Jayant Patil - जयंत पाटील] .pawar .48 Purva Walse Patil] Purva Walse Patil] Digambar.p.siddhe] nationalist Congress party]
06/12/2022
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त पावन स्मृतींना विनम्र अभिवादन🙏
17/11/2022
व्यंगचित्रकार, उत्तम लेखक, प्रभावी वक्ते असे बहुआयामी
व्यक्तिमत्व लाभलेले बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अमोघ वकृत्वाने
मराठी मनांत स्वाभिमान जागृत केला. अत्यंत मार्मिक शब्दांत प्रहार करणारे
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृति दिनी विनम्र अभिवादन !
17/11/2022
अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. #शंकर_पाटील ( #बंटी) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :- #दिलीपभाऊ_सिध्दे युवा मंच अक्कलकोट
29/09/2022
सामान्य जनतेचा...असामान्य नेता...
कर्जत- जामखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. #रोहितदादा_पवार यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा.. !
20/09/2022
*सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना शहरप्रमुख योगेश दादा पवार राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शंकर पाटील व प्रहार चे जिल्हा युवक सचिव विजय माने गोट्या उपस्थित होते*
16/09/2022
आदरणीय साहेब,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रांताध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
- जयंत पाटील
18/08/2022
सर्वांना ' #श्रीकृष्ण_जन्माष्टमी'च्या मंगलमय शुभेच्छा!
05/08/2022
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री #राजेशभैय्या_टोपे साहेब अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी आले असताना भेट....
#दिलीपभाऊ_सिध्दे...💪💪
05/08/2022
आमचे मित्र बंधू सहकारी श्रीशैल सिद्धारूढ चितली यांची सेवादल प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!