Vinu Kulkarni

Vinu Kulkarni

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vinu Kulkarni, Library, Akalkot.

09/08/2021

श्रावण मास निमित्या ची अवचीत साधुन हिळ्ळी भिमेत तय्यार केलेलं महादेव पिंड.....

27/07/2021

गावात आज कोरोना लशिकरण देण्यात आली या वेळी टिपलेले छायाचित्र

25/07/2021

आपली गावाची वरदायिनी भिमा एके काळी तालुक्याला पाणी पुरवठा करत असणारी झाकवेल.....
कधी पाणी पातळी वाढली किंवा काही नयन रम्य शुट करायचं असेल तर माझं सर्वात जास्त आवडतं ठिकाण हे झाकवेल कारण फोटो एक नंबर काढण्याचा एक मेव ठिकाण आहे हे काल नदिच्या पळ्याळ फिरायला गेलो होतो सुर्यकिरण या झाकवेल वर पडले होते मला आवरले नाही ३००mवरून कॉमेरा द्वारे काढलेला हा छाया चित्रं....📷

22/07/2021

गावाची वरदायिनी आपली भिमा जलाशय लहान पाण्याचा झरा वाहत असताना अप्रतीम नयन रम्य शुट केलेली एक video

29/11/2018

शाळा आठवणीतली
हिळ्ळी एक लहानस गाव यात गावातील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवी याच्या आशिर्वाद लाभलेला हा गाव पलिकडे गावातील लहान शाळा जि प प्रा मराठी शाळा सकाळी दिवसाची सुरूवातीचा किरण आपल्या शाळेहून पडते .
आम्ही शिकत असलेली पहिली ते चौथी शाळा पाडवण्या येत होते ज्या शाळेत आपण शिकलो अपली शाळा नजरेआड होणार आहे .या मुळे थेड वाईट वाटत होत .
आपली शाळा सकाळी 11 वाजता प्रथना आठवली राष्ट्रगीत पसायदान व व सविधान व प्रथनेला वेळ झाली की काही मित्र सर मारतील म्हणून आपल्या पालकाना बोलऊन आणायचे तसेच आठवले पहिली असताना बसलेली शाळा शाळेत आम्ही परशीवर बसत होतो व तेव्हा वही देत नव्हते आपण पाटीवर लिहित होतो तसेच दुसरी गेली व तिसरी आपल्याला शिकवण्या करीता सुडगाडे सर आले तेव्हा शाळा दोन महिन्यातुन ऐकदा बदलायचे कारण तिसरी शाळा संस्कृतीत भवन मध्ये शिकलो व चौथी असताना लहाने सर आले व सुरूवात झाली खरी शाळा व यानी शिकवलेली शिवाजी महाराज यांच्या पुर्ण पुस्तक गोष्टी सारखा तोड पाठ आसायचा व विद्यार्थीना अभ्यासात मन लागत नसेल तर अल्ली बाबा चाळीस चोर सारख्या गोष्टी सागत असे ऐक दिवशी एक मित्र हेगोडे शाळेला आला नवता याना पकडण्या करीता चार पाच मित्र गेले होते तेव्हा शाळेत गणित विषय चालू होता बाहेरन आवाज आला ओssssसर हेगोड़े अला बगा म्हणाले चार मित्र हात पाय धरून आणले होते हेंगोडे सर दाखल द्या ओ दाखल द्या ओ ओरडत होता त्याच्या मागे याच्या आजी हि आली होती घेऊन अजी सराना सांगितली.
अशा प्रकारे कितेक गोष्टी झाल्या राकेश बनसोडे शाळा सोडून घरात बसला होता याला आणण्या करीता काही मित्र आणायला गेले होते याच्या मागे यांनी कुत्रा सोडला होता .
व शाळेत असताना खेळात खुप मज्जा यायचा कबड्डी स्पर्धेत मुली vsमुले कबड्डी लावयचे काही आपल्या शाळेतील लेडी सिघंम असायचे मैदानात गेलेतर चार पाच मुलांना तर घेऊन येत होते व आशा प्रकारे आपला खेळ रंगायचा लहान सुट्टीत शाळे समोरील पुजारी आजी कडे जाऊन बदाम खाण्याची मज्जाच वेगळी होती व रस्त्यावर ऊसाच्या टॅक्टर मधुन ऊस काढण्या करीता टॅक्टर मागे पळत सुटायचे .अस वाटल ते दिवस परत यावे व ते लिहिलेले भितीवरचे सुविचार आठवले व शाळेत 26 जानेवारी येण्याच्या महिन्या अगोदर चालू होत होती गुंगूर काठी व डंबेल्स व ढोल ताशाच्या आवाजात कवायत घेण्यात येत होता .
व सहावीला आल्यावर आपले शिक्षक कोटापले सर यानी शिकवलेली गणित बेरीज वजाबाकी हसत खेळत सुटत जायची .अता काय हसण विसरलो अणि आयुष्यची गणित सोडण्यात सगळा गुता होऊन बसलय .सातवीत असतात आम्हा दोनी मि व बाके मित्राना प्रकल्प तयार करण्या करीता लावले प्रकल्पात महिना भर यात गुतून बसायचो व मन लावून घेध्य पूर्ण होई पयंत एकच विचार करायचा अता काय काही मित्र गरजा भागत नसल्या ने पार्टटाईम च्या शेधात एकाग्रता आणी द्यास विसरून गेलेत व अता अठवते ते खेळ वागोबा वागेबा किती वाजले व विटटी दाडू क्रिकेट गोट्या अता काय मित्राना बोलायला पण वेळ नाही, शाळा असताना खुप आनंदी जिवन जगत होतो आयुष्यात बालपणइतकं कोणत आयुष्य सुखी नाही याची खात्री बालपण सोडून चार पाऊल पुढे आल्यावर कळते बालपण काय ते..व अता काय परशि बदलल्या बेच आल्या कलर बदलला भावल्या अल्या व शिक्षण बद्दल ल प्रोजेक्टर आल शाळा बदलला डिजिटल शाळा झाला व आपले मित्र मंडळी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी काम नोकरी च्या शेधात शाळाच विसरले........🤔
आम्हाला शिकवलेल्या शिक्षकची खुप आठवण येते सुडगाडे सर, लहाने सर, भुडाडे सर, कोटापले सर मुजावर, सर चव्हाण सर, उंदिरे सर,व गावातील सुतार सर, या शिक्षकाची आयुष्य भर आठवण राहील ........
(🙂हा शाळा आठवणीतली वाचत असताना तुम्हाला बालपण आठवेलच व तुम्हच्या चेहेऱ्यावर एक स्मित हास्य असला पाहिजे 🙂)
बातम्या च्या पलीकडे
अठवणीच्या अलिकडे
ऐक शाळा आठवणीतली
लेखक:-विनायक कुलकर्णी

Want your business to be the top-listed Government Service in Akalkot?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Akalkot
413227