Happy

Happy

Share

चित्रपट पाहताना प्रेक्षकांना उद्देश?

13/01/2020
10/01/2020
06/05/2018

😜लहान जोक. ..😛
नवरा :मला "कविता" आवडते ....

बायको :मलापण "विनोद" आवडतो..... 😆..😝✨

12/08/2017

Jay Maharashtra

Photos 16/02/2017
19 फेब्रुवारी 15/02/2017

19 फेब्रुवारी #ताशे तडफणार ह्रदय #धडकणार मन थोडे #भडकणार.. पण या #देशावरच?⚔काय.. #अख्या #जगावर🌎 " ेब्रुवारी " ला "🚩 #भगवा🚩" झेंडा_फडकणार...🚩 ?...

Photos 13/01/2017

*ती सध्या काय करते...*
UPSC मध्ये देशात पहिली येते...
MPSC मध्ये राज्यात पहिली येते...
दहावीला राज्यात पहिली येते...
बारावीला राज्यात पहिली येते...

*ती सध्या काय करते ....*
डॉक्टर होते...
इंजिनियर होते...
तहसीलदार होते...
फौजदार होते...

*ती सध्या काय करते....*
ती एक चांगली पत्नी, सून, आई होते...

*ती सध्या काय करते...*
ती आपल्या मुलावर संस्कार करते...
एक नवी पिढी घडवते...

*ती सध्या काय करते....*
ती गर्भातच मारली जाते...

*ती सध्या काय करते....*
ती हुंडाबळी पडते...
अँसिड हल्ल्याला बळी पडते...

*ती सध्या काय करते....*
रस्त्यावरून चालताना घाणेरड्या नजरांपासून स्वतःला सांभाळते...

*ती सध्या काय करते....*
नराध्यमांच्या वासनेला बळी पडते...

*ती सध्या काय करते....*
काही नराधमांमुळे आपली अब्रू गमावते...
आपला जीव देते...

*ती सध्या काय करते....*

*ती सध्या फक्त लढते.....*

Photos 26/12/2016

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!

Happy 25/12/2016
Want your business to be the top-listed Government Service in Akluj?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Akluj
413113