Bhimsamrat Sanghtna Akola

Bhimsamrat Sanghtna Akola

Share

भीमसम्राट संगटना,अकोला महा राज्य|
Cheif: Pranav P. Dongare|
|Leader|Ambedkarite|
#जिंकत_आलेली_लढाई_आपल्याला_हरायची_नाही.

Photos from Bhimsamrat Sanghtna Akola's post 07/12/2022

महापरिनिर्वाण दिन ।।
दि.06 डिसेंबर 2022 रोजी भीमनगर, वाडेगाव येथे बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ,भीमसम्राट संघटना यांनी मानवंदनेचा कर्यक्रम आयोजित केला होता।
सर्व प्रथम बुद्ध वंदना घेण्यात आली,आणि त्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या महान कार्यावर्ती भाषणाचा कार्यक्रम पार पडला।
अनेक लहान मुलांनी व मुलीनी भाषणे देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली।
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रणव भाऊ डोंगरे,उपाध्यक्ष उद्देश भाऊ इंगळे,सचिव यशवर्धन भाऊ डोंगरे,विकास मोरे,ऋषिकेश इंगळे व सर्व भीमसम्राट संघटना तसेस भीमनगर येथील उपासक व उपासिका उपस्थिती होते।

06/10/2022

भारतीय बौद्ध महासभा 2022 :- अकोला जिल्हा👑💪।।

दि.6ऑक्टोबरव2022।।

#बाळासाहेब आंबेडकर
#भीमसम्राट_संघटना

06/10/2022

संस्थापक अध्यक्ष:- प्रणव भाऊ डोंगर【भीमसम्राट संघटना,अकोला】।।

06/10/2022


🔥2022..

04/10/2022

🌼💐 #66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व बुद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड दलित समूहाला दिलेले हे सर्वात मोठे दान #बुद्ध धम्म💐💐।। ीम 🙏🏻💙 #नमो_बुद्धाय_🙏🏻💙

04/10/2022

_महान चक्रवर्ती सम्राट अशोका यांनी जगातील सर्वात मोठे युद्ध #कलिंगा युद्ध जिंकून ,अखंड भरतावरच नवे तर पाकिस्थान,बांगलादेश,श्रीलंका,भूतान,इराण,इराक,नेपाळ,अफघानिस्थान,इत्या. देशांवर राज्य स्थापित केले,म्हणून हा दिवस #अशोक_विजयादशमी म्हणून साजरा करतात।।।💐💐_
_ #अशोक विजयादशमी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा👑⚔️🙏🏻🔥_

02/09/2022

दूबारा जब जयपूर आएंगे तो ढोल ताशे बजाते आएंगे, और सरकार की बजाके जाएंगे :- ऍड.बाळासाहेब आंबेडकर 🔥👑💪🏻💙

30/08/2022

*ज्या देशात मागासवर्गीय मुल पाण्यासाठी मारल जातय, गावात जातीवादी बहिष्कार टाकतात आणि या देशातले तथाकथित मूठभर लोकं स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत,करायला लावत म्हणजे ही व्यवस्था बघा तुमचे मेलेले दिवस साजर करायला लावते इतकी तर नीच व्यवस्था आहे. #जातीवादी_मेहेरगाव*.

• #भीमसम्राट_संघटना_अकोला•

27/08/2022

_भीमसम्राट संघटना•शाखा पिंपळगाव• चे कार्यकर्ते अजू भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा_💐🎂🎂💙
शुभेच्छुक:- प्रणव डोंगरे● संस्थापक अध्यक्ष भीमसम्राट संघटना,अकोला●🙏👑

20/08/2022


संस्थापक अध्यक्ष:- प्रणव भाऊ डोंगरे
उपाध्यक्ष:- उद्देश भाऊ इंगळे

●शाखा वाडेगाव •अध्यक्ष:- साहिल भाऊ सुरवाडे
●शाखा पिंपळगाव •अध्यक्ष:- धम्मा भाऊ तायडे
उपाध्यक्ष:- देवानंद भाऊ पातोडे

💪💙🙏🏻

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Wadegaon
Akola
444502