Ram Patil Akola

Call Directions Contact the organization

Ram Patil Akola NGO

🔸 अस्तित्व फाउंडेशन च्या वतीने P.KV परिसरातील देवी देवतांच्या खंडित मुर्त्यांचे एकेत्रीकरण करून विधिवत विसर्जन करण्याच्य...
17/10/2023

🔸 अस्तित्व फाउंडेशन च्या वतीने P.KV परिसरातील देवी देवतांच्या खंडित मुर्त्यांचे एकेत्रीकरण करून विधिवत विसर्जन करण्याच्या मोहिमेत सहभाग..🙏🏼

🔸राधेश्याम सेवा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित शाम रोटी केंद्र अचलपूर यांच्यावतीने गेल्या 14 वर्षापासून अचलपूर उपजिल्...
18/08/2023

🔸राधेश्याम सेवा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित शाम रोटी केंद्र अचलपूर यांच्यावतीने गेल्या 14 वर्षापासून अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे निशुल्क भोजन व नाश्ता अखंडित सेवा सुरू आहे या संस्थेचा 15 ऑगस्ट रोजी वर्धापन दिन होता यावेळी अध्ययन समाचार चे संपादक जितू भाऊ रोडे सहसंपादक मोनू सुळे सोबत जाऊन या ठिकाणी भेट देऊ संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.💐🙏🏼

🔹डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना विविध ठिकाणी उपस्थिती💐🙏🏼
15/04/2023

🔹डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना विविध ठिकाणी उपस्थिती💐🙏🏼

🚩 *श्री छत्रपती ग्रुप* तर्फे आयोजित शिवजयंती निमित्त नाईट क्रिकेट टूर्नामेंट सामने श्री छत्रपती करंडक* घेण्यात आले 25 दि...
14/03/2023

🚩 *श्री छत्रपती ग्रुप* तर्फे आयोजित शिवजयंती निमित्त नाईट क्रिकेट टूर्नामेंट सामने श्री छत्रपती करंडक* घेण्यात आले 25 दिवस चाललेल्या या क्रिकेट सामान्यांचे अंतिम सामने व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक12/03/2023 रोजी संपन्न झाला या सामन्यादरम्यान 60 पेक्षा अधिक क्रिकेट संघांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला यामधून तीन संघ हे फायनल पर्यंत पोहोचले त्यांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह दिले सदर संघांमध्ये *प्रथम पारितोषिक ₹11,111/- स्वराज क्रिकेट संघ* यांनी मिळवले *दुसरे पारितोष ₹7,777/- आरोही क्रिकेट संघ* तर *तिसरे पारितोषिक ₹5,555/- डिस्ट्रॉय इलेव्हन* या संघांना मिळाले 25 दिवस चालेल्या क्रिकेट सामन्याच्या आयोजन करण्याकरिता *छत्रपती ग्रुप सर्व सदस्यांनी आपले मोलाचे योगदान दिले* सदर कार्यक्रम विशेष सहकार्य *खदान पोलिस स्टेशन अकोला* यांचे मार्गदर्शन मिळाले.🔸

🔹आज माझ्या वाढदिवसानिमित्त  आझाद गणेश बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत रस्त्याच्या आश्रयाला व निवारा नसलेल्या नागरिकांना  ब...
04/01/2023

🔹आज माझ्या वाढदिवसानिमित्त आझाद गणेश बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत रस्त्याच्या आश्रयाला व निवारा नसलेल्या नागरिकांना ब्लॅंकेट व फळ वाटप करण्यात आले सर्व संचालक मंडळ व माझ्या मित्रमंडळीचे मनापासून आभारी..🙏🏼
🙏🏼 खूप खूप धन्यवाद🙏🏼

🌱मेलघाट वन परिक्षेत्र मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण व सीड्स बॉल प्लांटेशन वन विभाग व आमच्या सहाय्याने करण्य...
13/09/2022

🌱मेलघाट वन परिक्षेत्र मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण व सीड्स बॉल प्लांटेशन वन विभाग व आमच्या सहाय्याने करण्यात आले यावेळी निसर्गप्रेमी म्हणून माझा सत्कार करण्यात आला.🌳

🔸मराठी भाषा गौरव दिन निमित्य सन्मान स्वीकारताना💐🙏🏼
28/02/2022

🔸मराठी भाषा गौरव दिन निमित्य सन्मान स्वीकारताना💐🙏🏼

🙏🏼💐कार्य हाच परिचय ...! प्रयत्न हिच ओळख ...!!  समाजसेवा हाच ध्यास ....!!🙏🏼💐
26/02/2022

🙏🏼💐कार्य हाच परिचय ...! प्रयत्न हिच ओळख ...!! समाजसेवा हाच ध्यास ....!!🙏🏼💐

22/02/2022

Address

Akola
444001

Telephone

8793618178

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ram Patil Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ram Patil Akola:

Shortcuts

Share

Category