02/12/2022
02/12/2022
पातुर तालुका प्रतिनिधि
शासनाने पटसंख्या अभावी ग्रामिण भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असुन पातुर तालुक्यातील पळसखेड,मळसुर,गावंडगाव,रामसिंग नगर,पांगरा,रामनगर,झरंडी,दोधानी आरीफनगर,खापर खेडा,कोठारी बु,सस्ती,लावखेड,चोंढी,बोडखा, घोतमाळ,वहाळा बु,आडगाव,जांभरुन मळससुर,गावंडगाव,रामसिंग नगर हे गावांचा समाविष्ट आहे शासनाचे हे निर्णय मुळे ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे शिक्षणचा मुलभूत अधिकार संपविल्या जात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे भविष्याचा गांभीर्याने विचार करून सदर निर्णय रद्द करून ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या चिंतेतुन मुक्त करावे व तसेच अल्पसंख्याक विधार्थीची बंद केलेली शिष्यवृत्ती शासनाने त्वरित सुरु करावी याची सुद्धा मांगणी पातुर तहसीलदार दिपक बाजड यांनी निवेदन देऊन करण्यात आली या वेळी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, न प चे माजी नगराध्यक्ष हाजी सै बुरहान ठेकेदार, कांग्रेसचे नेते हाजी सै कमरोद्दीन,पातुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मुखतार तालुका अध्यक्ष राजेश गावंडे, जिल्हा काँग्रेस चे बब्बु भाई, अतुल अमानकर, माजी न प उपाध्यक्ष सै मुजाहिद भाई न प सदस्य सै एहफाजोद्दीन, सचीन सुरवाडे, जानकीराम राठोड,सुभाष राठोड,सुभाष रामचंद्र राठोड,राहुल राठोड,मधुकर इंगळे,मो शारीक,रामेश्वर राठोड,गजानन भोडणे,सुरेश ताजने,बाबुसिंग राठोड, गजानन बोमटे,अंबादास मानकर,नागेश साबे,समाधान नरसिंग राठोड, प्रकाश डहाळे,कृष्णा पाटील, भगवान डाखोरे, बाबुसिंग राठोड, विजयमोरे,सह तालुक्यातील संबंधित गावाचे सरपंच शाळा व्यवस्थापन समिती चे प्रतिनिधी,व शहर व तालुक्यातील कांग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Rahul Gandhi
Nana Patole
Ashok Amankar
Haji Syed Qamaruddin
Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist
Balapur Assembly