Balapur Assembly

Balapur  Assembly

Share

Balapur (Assembly constituency) is one of the 288 constituencies of Maharashtra State Assembly and one of the five which are located in Akola district.

It is a part of the Akola (Lok Sabha constituency) along with five other assembly constituencies, viz

Photos from Balapur  Assembly's post 28/01/2026

Heartfelt Tribute to Ajit Pawar Saheb
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार का दुखद निधन
भावपूर्ण श्रद्धांजलि
बारामती विमान हादसे में महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित पवार का निधन: पीटीआई

महाराष्ट्र के डिप्टी CM अजीत पवार का निधन हो गया। बारामती में उनका प्लेन क्रैश हो गया। बताया जा रहा है कि बारामती एयरपोर्ट पर लैंडिंग के दौरान यह हादसा हुआ।
हादसा रनवे पर लैंडिंग से पहले सुबह 8.45 मिनट पर हुआ। अब तक मिली जानकारी के अनुसार, अजीत मुंबई से एक प्राइवेट चार्टर्ड प्लेन में बारामती जा रहे थे। वहां पंचायत चुनाव को लेकर उनकी 4 जनसभाएं थीं।

30/10/2024

*महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे प्रदेश सचिव, आमचे मोठे बंधू आदरणीय प्रकाशभाऊ तायडे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा*

🙏💐🎂🎉

Prakash Tayade
Azharuddin Sayed
Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist
Balapur Assembly
Balapur Assembly (29) Vidhan Sabha Constituency
Balapur Assembly

10/10/2024

. *किसान हित और किसानो की समस्याओ तथा, भारी बारिश के कारन किसानो के फसलों के हुए नुकसान का सर्वेक्षण कर जल्द से जल्द इस का मुआवज़ा देने इसी के साथ साथ किसानों के कई मुद्दों के लेकर कांग्रेस अकोला ज़िला के अध्यक्ष श्री अशोक अमानकर जी ने छेड़ा आंदोलन**आगे भी जारी रहेगा आंदोलन - श्री अशोक अमानकर* Azharuddin - The Leader Of Change & Social ActivistAshok AmankarHaji Syed QamaruddinNana PatoleDhiraj Lingade, MLCRamesh ChennithalaImran PratapgarhiRahul GandhiIndian National Congress - MaharashtraK.C. VenugopalDr. Wajahat MirzaMukul WasnikKunal ChoudharyCongress AkolaAhmad KhanCM Balasaheb ThoratAzharuddin SayedRahul GandhiBalapur AssemblyIndian National CongressIndian National Congress, Minority DepartmentBalapur Assembly

30/09/2024

जिल्हाधिकारी कार्यालय के सामने ( अकोला ) "अन्नत्याग सत्याग्रह"३०/०९/२०२४ से अकोला जिल्हा कांग्रेस कमिटीं ग्रामीण जिला अध्यक्ष श्री अशोक अमानकर साहब के नेतृत्व मे किसान वर्ग को न्याय मिलने हेतु जिलाधिकारी @ @ @ @कार्यालय के सामने बेमुद्दत भूक हरताल जारी है ! किसान वर्ग के के खातीर आप इस एतेहासिक अन्नत्याग सत्यग्रह मे शामिल हो कर अपना महत्पूर्ण योगदान दर्ज कराये ! धन्यवाद ! सैय्यद अजहरुद्दीन कमरुद्दीन जिला महासचिव अकोला जिला कांग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष अकोला जिला कांग्रेस कमिटी (मानवाधिकार विभाग ) पुर्व पार्षद भारतीय राष्ट्रिय काँग्रेस मोबाईल no.9158705558Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social ActivistAzharuddin SayedAshok AmankarIndian National Congress - MaharashtraCongress Akola # #

Photos from Balapur  Assembly's post 29/09/2024

सततचा पाऊस तथा अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये सोयाबीन तथा कपाशी या पिकाचे जवळजवळ पाच लाख एकर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाला देखील हे माहीत आहे व तसा अहवाल देखील अकोला जिल्हा प्रशासनातर्फे शासनाला पाठविण्यात आलेला आहे तरीही अकोला जिल्ह्याचा समावेश दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीमध्ये न करता तथा जे क्षेत्र " राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी(NDRF) च्या निकषांमध्ये " बसत नाही पण शेतकऱ्यांचे नुकसान झालेला आहे. सोयाबीनला फुले तथा शेंगा न लागल्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकामध्ये रोटावेटर फिरवावे लागत आहे. अशा शेतांचे पंचनामे करण्याची देखील शासन परवानगी देत नाही आहे.
तेल्हारा तथा बाळापूर तेथे काँग्रेस पक्षाने याच मुद्द्यावर मोठे मोर्चे काढून निवेदन देऊन परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. तरीही शासन काही करण्याच्या मनस्थिती दिसत नाही. याचा निषेध करण्यासाठी या अन्यायाच्या विरोधात अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपजिल्हाधिकारी श्री अशोकराव अमानकर हे स्वतः दिनांक 30 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला (अन्नत्याग सत्याग्रह) बसत आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनाला उपस्थित राहून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे.

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकोला

Photos from Balapur  Assembly's post 17/09/2024





Rahul Gandhi
Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist
आज १६/०९/२०२४ को एस.पी कार्यालय अकोला मे अकोला जिल्हा कांग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग द्वारा निवेदन सादर कर के लोकसभा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी की सुरक्षा बढाकार और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस नेता श्री राहुल गांधी को जान से मारने की धमकी देने वाले दिल्ली भाजप के पूर्व विधायक तरवींदर सिंह मारवाह पर कटोर कारवाई करने की मांग की ग्यी साथ मे मौजूद रहे तश्वर पटेल ,रजा उल हक ,मुख्तार शेख ,अतुल अमानकर , राजेश गावंडे , इमरान शेख ,अब्दुल जब्बार,चंदू बार्ताशे ,शेख मुश्ताक,अब्दुल वाजिद ,श्याम कुमार राठोड !
Ramesh Chennithala
Mukul Wasnik
Imran Pratapgarhi
Dhiraj Lingade, MLC
Kunal Choudhary
Ashish Dua
Haji Syed Qamaruddin
Ashok Amankar
Balapur Assembly
Balapur Assembly
Atul Amankar
Rajesh Gawande
Sk Mukhtar
Chandu Bartashe
Nana Patole
K.C. Venugopal
Indian National Congress - Maharashtra
DrWajahat Mirza
Prakash Tayade
Tashwar Patel

04/09/2024

Rahul Gandhi
Ramesh Chennithala
Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist
Balapur Assembly
Azharuddin Sayed

25/08/2024

नारी के सम्मान मे महाविकास आघाडी मैदान मे !!मा.उच्च न्यायालयाचा निर्णयचा आदर ठेवून महाराष्ट्रच्या ठाणे जिल्हयातील बदलापुर येथील विद्या मंदिर शालेत शिकणारया चार वर्षाच्या दोन मुलीवर एक नराधम कर्मचारयाने लौंगीक अत्याचार केल्यामुले तसेच अकोला जिल्हयातील बालापुर,बार्शिटाकली, तेल्हारा तालुकयात सुद्धा अशा घटना घडल्या आहे त्यामुले संपुर्ण अकोला जिल्हयात संतापाची लाट उसलली आहे या मुले सरकार विरोधात महाराष्ट्र महाविकास आघाड़ी च्या वतीने दिनांक २४/८/२०२४ रोजी ११ ते १२ या वेलेत आप आपल्या ठिकानी घटनेचा निषेध करावा म्हणून पातुर शहर व तालुका महाविकास आघाड़ी तर्फे पातुर शहर कांग्रेस कमेटी चे जनसंपर्क कार्यालयात तोंडावर काल्या फिती लावून निषेध नोंदणयात आला या वेली कांग्रेस नेते हाजी सै बुरहान भाई, हाजी सै कमरोद्दीन राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे नेते हिदायत खान, तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजेश भाऊ गावंडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेश भाऊ भाकरे,पातुर शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सै शाकीर भाई, शिवसेना शहर शाखाप्रमुख निरंजन भाऊ बंड, शिवसेना तालुका सचिव अनिल निमकंडे, , माजी सरपंच शब्बीर भाई, बब्बूभाई, नगर अध्यक्ष कोथलकर साहेब, दौलतराव घुगे माजी न प सदस्य सै आसिफ भाई,, फिरोज खान,शेख वासिक,शेख इमरान,रामा राठोड़,रहरीभाऊ चोपड़े, रमेश सोलंके, मनोहर वगरे, श्याम राठोड़,हसन खान,राहील एकबाल, मोईनुद्दीन भाई, शब्बर खान,सह पातुर शहर व तालुक्यातील महाविकास आघाड़ी चे कार्यकर्ता पदाधिकारी मोठया संख्याने उपस्थित होते.@highlightSayed Azharuddin - The Leader Of Change & Social ActivistBalapur AssemblyBalapur AssemblyHaji Syed QamaruddinAshok AmankarSk MukhtarAtul AmankarAmir Shaikh IIRajesh GawandeMuzaffar HussainIndian National Congress - MaharashtraSatej D. PatilPadavi KCDhiraj Lingade, MLCK.C. VenugopalNana PatoleRamesh ChennithalaRahul Gandhi

31/07/2024



जब देश के वंचितों और गरीबों के उत्थान का बीड़ा उठाया तो मुझे विश्वास था कि मुझे गाली सुननी पड़ेगी - भाजपा से इससे कम की अपेक्षा भी नहीं थी।मगर, अर्जुन की तरह अपने लक्ष्य पर केंद्रित हूं - जाति जनगणना हो कर रहेगी, करवा कर रहूंगा। Rahul Gandhi Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist Balapur Assembly Balapur Assembly Balapur Assembly (29) Vidhan Sabha Constituency Imran Pratapgarhi Dr. Wajahat Mirza Ramesh Chennithala Ahmad Khan Dhiraj Lingade, MLC Nana Patole Haji Syed Qamaruddin Ashok Amankar Ashish Dua

Photos from Balapur  Assembly's post 28/07/2024

26/07/2024



शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मुख्य मागणी करता आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या निर्देशावरून अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात आले. व त्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist
Balapur Assembly
Balapur Assembly (29) Vidhan Sabha Constituency
Balapur Assembly

27/07/2024

26/07/2024






शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मुख्य मागणी करता आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या निर्देशावरून अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात आले. व त्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Azharuddin Sayed

Photos from Balapur  Assembly's post 02/12/2022

02/12/2022

पातुर तालुका प्रतिनिधि
शासनाने पटसंख्या अभावी ग्रामिण भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असुन पातुर तालुक्यातील पळसखेड,मळसुर,गावंडगाव,रामसिंग नगर,पांगरा,रामनगर,झरंडी,दोधानी आरीफनगर,खापर खेडा,कोठारी बु,सस्ती,लावखेड,चोंढी,बोडखा, घोतमाळ,वहाळा बु,आडगाव,जांभरुन मळससुर,गावंडगाव,रामसिंग नगर हे गावांचा समाविष्ट आहे शासनाचे हे निर्णय मुळे ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे शिक्षणचा मुलभूत अधिकार संपविल्या जात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे भविष्याचा गांभीर्याने विचार करून सदर निर्णय रद्द करून ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या चिंतेतुन मुक्त करावे व तसेच अल्पसंख्याक विधार्थीची बंद केलेली शिष्यवृत्ती शासनाने त्वरित सुरु करावी याची सुद्धा मांगणी पातुर तहसीलदार दिपक बाजड यांनी निवेदन देऊन करण्यात आली या वेळी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, न प चे माजी नगराध्यक्ष हाजी सै बुरहान ठेकेदार, कांग्रेसचे नेते हाजी सै कमरोद्दीन,पातुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मुखतार तालुका अध्यक्ष राजेश गावंडे, जिल्हा काँग्रेस चे बब्बु भाई, अतुल अमानकर, माजी न प उपाध्यक्ष सै मुजाहिद भाई न प सदस्य सै एहफाजोद्दीन, सचीन सुरवाडे, जानकीराम राठोड,सुभाष राठोड,सुभाष रामचंद्र राठोड,राहुल राठोड,मधुकर इंगळे,मो शारीक,रामेश्वर राठोड,गजानन भोडणे,सुरेश ताजने,बाबुसिंग राठोड, गजानन बोमटे,अंबादास मानकर,नागेश साबे,समाधान नरसिंग राठोड, प्रकाश डहाळे,कृष्णा पाटील, भगवान डाखोरे, बाबुसिंग राठोड, विजयमोरे,सह तालुक्यातील संबंधित गावाचे सरपंच शाळा व्यवस्थापन समिती चे प्रतिनिधी,व शहर व तालुक्यातील कांग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Rahul Gandhi

Nana Patole

Ashok Amankar

Haji Syed Qamaruddin

Sayed Azharuddin - The Leader Of Change & Social Activist

Balapur Assembly

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Akola