Madan Bhargad

Madan Bhargad

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madan Bhargad, Social service, Near City Kotwali Chowk, Kholeshwar Road, Akola.

11/04/2026
28/03/2026

अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या वर्षी हि सिटीकोतवाली मागील हनुमान मंदिरावर श्रीरामनावमी शोभा - यात्रेची समारोपीय महाआरती संपन्न ...

आयोजक
मदन भरगड,माजी महापौर
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

07/03/2026

मा श्री पार्थदादा पवार
यांची राज्यसभेवर खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल
हार्दिक शुभेच्छा ....

Photos from Madan Bhargad's post 05/03/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री. पार्थ अजितदादा पवार यांनी आज विधान भवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित राहून स्व. अजितदादांचा जनकार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री प्रफुल्ल पटेलजी ,प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनिल तटकरेजी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळजी यांच्यासह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from Madan Bhargad's post 27/02/2026

उपमुख्यमंत्रीआदरणीय श्रीमती सुनेत्रा वहिनी यांची
राष्ट्रवादी कांग्रेस पर्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी

आदरणीय श्री प्रफुल्ल भाई पटेल यांची राष्ट्रवादी कांग्रेस पर्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबदल हार्दिक अभिनंदन

30/01/2026

सर्व पक्षीय श्रद्धांजली सभा

28/01/2026

महाराष्ट्राचे लाडके व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री
मा अजितदादा पवार यांचा दुःखद निधन
भावपूर्ण श्रद्धांजली ....
🙏🙏

Photos from Madan Bhargad's post 27/11/2025

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांची ..अकोट,खामगांव,मलकापुर, चिखली,देउलगांव राजा येथे जाहिर सभा संपन्न ....
NCPSpeaks_Official Ajit Pawar Parth Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Sunil Tatkare Indranil Naik Praful Patel

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Culinary Team

Attire

Telephone

Address


Near City Kotwali Chowk, Kholeshwar Road
Akola
444001