Akola District Police - Maharashtra

Akola District Police - Maharashtra

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akola District Police - Maharashtra, Law enforcement agency, Sp office, Akola.

अकोला पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
INSTAGRAM : https://rb.gy/sd6v14
TWITTER(X) : https://rb.gy/6o0fe7
WHATSAPP CHATBOT : https://wa.link/zgytcp
WHATSAPP CHANNEL : https://rb.gy/a3capz
YOUTUBE CHANNEL : https://rb.gy/i2iphz

06/05/2026

Reel ka bhaigiri show ➡️ law ka reality blow. Trend responsibly.🛡️🚨🚔

02/05/2026

बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शतशः नमन!

#बुद्धपौर्णिमा_२०२६

02/05/2026

सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#महाराष्ट्र_दिन_२०२६

Photos from Maharashtra Police Headquarter's post 24/04/2026
Photos from Akola District Police - Maharashtra's post 20/04/2026

“अपघातमुक्त अकोला”साठी प्रशासनाची धडपड;🚧
‘eDAR' ॲपचा अ‍ॅक्शन मोड, महामार्गावरील १० हून अधिक अपघात स्थळांची (ब्लॅक स्पॉटची)
मा.श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक व ईतर प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी! ठोस उपाययोजना निश्चित...! 📑🛡️🚦

19/04/2026

वाहन चालवताना स्वयंसुरक्षा बाळगणे आवश्यक आहेच. तसेच उत्साहासोबत शिस्तही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

#अक्षय्य_तृतीया_२०२६

13/04/2026

| आगामी सन उत्सवाच्या अनुषंगाने अकोला पोलीसांकडून शहरातील मुख्य मार्गावरून रूट मार्च! 💫🚨🚔

09/04/2026

🚔 अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!
६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये 💻 ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला
🏆 राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान!
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते
SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान 👏
AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे
➡️ सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट!
👉 Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना!
👏 संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन!

PoliceInnovation ProudMoment AI

02/04/2026

अकोला पोलीस भरती 2024-2025 | कागदपत्र पडताळणी बाबत उमेदवारांना सुचना !

02/04/2026

सर्व भक्तांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील संकटावर मात व्हावी हीच सदिच्छा.

#हनुमान_जयंती_२०२६

25/03/2026

अकोला पोलीस भरती 2024-2025 | अकोला जिल्हा पोलीस शिपाई तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी!

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Sp Office
Akola
444001