14/01/2026
प्रभाग क्रमांक २६ मध्ये सुसज्ज बसस्टॉप होणार होणारच!
आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवडचे अधिकृत पेज
14/01/2026
प्रभाग क्रमांक २६ मध्ये सुसज्ज बसस्टॉप होणार होणारच!
नरेंद्र मोदी का दोस्त अडानी बांग्लादेश को बिजली सप्लाई करता है..
ये देश बाबा साहब के संविधान से चलेगा किसी मोदी शाह के फरमान से नहीं।
RSS की सच्चाई
सरदार पटेल ने बताई
07/01/2026
आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी पक्षाशी आणि मतदारांशी एकनिष्ठ राहाण्याची घेतली शपथ
आप आहे तर शक्य आहे . आप लढणार बदल घडवणार .
#आप
छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श 🙏
जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारे राजे!
भ्रष्टाचाराचा नायनाट, शिक्षणाचे आधुनिकीकरण, आरोग्यव्यवस्थेचे पुनर्निर्माण, लोककल्याणकारी धोरण आणि प्रामाणिकपणाचे राजकारण आज आम आदमी पार्टीचा हा
लोककल्याणकारी कारभार व विचारधारा पाहून महाराजांना नक्कीच अभिमान वाटला असता.”
- श्री मनिष सिसोदिया,
माजी उमुख्यमंत्री, दिल्ली.
शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्यासाठी
स्वच्छ राजकारणाचा मार्ग! हेचं “आप”चे धोरण.. अन् विचारधारा
27/12/2025
आम आदमी पार्टीच्या विचारधारेशी एकरूप होत
श्री. नितीन विजय पाटेकर यांचा पक्षप्रवेश संपन्न.
प्रामाणिक राजकारण, लोकाभिमुख निर्णय
आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आणखी एक पाऊल पुढे.
भारत रत्न बाबा साहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जी के महापरिनिर्वाण दिवस पर उन्हें कोटि-कोटि नमन।
बाबा साहेब हर बच्चे को अच्छी शिक्षा देना चाहते थे। आज आम आदमी पार्टी उसी सपने को पूरा करने की कोशिश कर रही है।
13/12/2025
सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाताताई अजय गायकवाड यांनी आम आदमी पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. आम आदमी पार्टीचे पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. त्यांच्या सामाजिक अनुभवामुळे पक्षकार्य अधिक बळकट होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 8pm |