12/02/2026
आयपीएस आदरणीय श्री आदित्य मिरखेलकर सर नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आपणास कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारांना यशस्वीरिते हाताळण्यास यश प्राप्त झाले त्यामुळे पोलीस मित्र छावा संघ ऑल इंडिया यांच्यातर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे पुढील कार्यास शुभेच्छा.
Police Mitra Chava Sangh
12/02/2026
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची शान, अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सहायक पोलीस आयुक्त मा. श्री. विठ्ठलजी कुबडे साहेब यांना 'राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!आपल्या या गौरवशाली यशाबद्दल पोलीस मित्र छावा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष 'सन्मान चिन्ह' देऊन आपल्या यथोचित गौरव करण्यात येत आहे.
Police Mitra Chava Sangh
12/02/2026
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची शान, अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक मा. श्री. अमोल जी फडतरे साहेब यांना 'राष्ट्रपतींचे शौर्य पदक' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!आपल्या या गौरवशाली यशाबद्दल पोलीस मित्र छावा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष 'सन्मान चिन्ह' देऊन आपल्या यथोचित गौरव करण्यात येत आहे.
12/09/2025
ACP सचिन कदम साहेब यांची दिघी आळंदी चाकण सहायक आयुक्त कार्यालय येथे नियुक्ती झाल्याबद्दल पोलीस मित्र छावा संघाचे अध्यक्ष श्री गणेश मोटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले. यावेळी श्री गणेश मोटकर यांनी त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि अष्टपैलु व्यक्तिमत्वाचा गौरव करतांना, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी उत्कृष्ट सेवा व सुरक्षा प्रदान केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या अभिनंदन कार्यक्रमात संघाचे इतर सदस्य आणि स्थानिक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🎉👏💐