NHAI RO_Nagpur

Directions Website Contact the organization

NHAI RO_Nagpur NHAI Regional Office Nagpur
Government organisation
Official account of NHAI, Regional Office, Nagpur.

Dedicated to developing & managing National Highways in Maharashtra.

22/09/2026
 #हिंदीपखवाड़ा 2026 के अंतर्गत NHAI, क्षेत्रीय कार्यालय, नागपुर में अधिकारियों एवं कर्मचारियों के लिए हिंदी टंकण प्रतियो...
21/09/2026

#हिंदीपखवाड़ा 2026 के अंतर्गत NHAI, क्षेत्रीय कार्यालय, नागपुर में अधिकारियों एवं कर्मचारियों के लिए हिंदी टंकण प्रतियोगिता का आयोजन किया गया। प्रतिभागियों ने उत्साहपूर्वक भाग लेते हुए हिंदी टंकण में अपनी गति, शुद्धता एवं दक्षता का प्रदर्शन किया।

इस प्रकार की प्रतियोगिताएँ राजभाषा हिंदी के प्रयोग को बढ़ावा देने तथा कार्यालयीन कार्यों में हिंदी के प्रभावी उपयोग को प्रोत्साहित करने में महत्वपूर्ण योगदान देती हैं।
#हिन्दीदिवस

On World Ozone Day, NHAI stands committed to promoting greener highways and a sustainable future. Let’s protect the ozon...
16/09/2026

On World Ozone Day, NHAI stands committed to promoting greener highways and a sustainable future. Let’s protect the ozone layer and our planet.

अभियांत्रिकीच्या सामर्थ्यातून पायाभूत विकासाला गती आणि राष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा!राष्ट्राच्या पायाभूत विकासात योगदा...
15/09/2026

अभियांत्रिकीच्या सामर्थ्यातून पायाभूत विकासाला गती आणि राष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा!
राष्ट्राच्या पायाभूत विकासात योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना NHAI तर्फे अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

NHAI तर्फे आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, स...
14/09/2026

NHAI तर्फे आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच मंगलमय प्रार्थना.
#गणेशचतुर्थी

हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं। हिंदी हमारी संस्कृति की पहचान और विविधता में एकता का प्रतीक है।      #हिंदी_दिवस
14/09/2026

हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
हिंदी हमारी संस्कृति की पहचान और विविधता में एकता का प्रतीक है।


#हिंदी_दिवस

NH-52 | औरंगाबाद–करोडी मार्गिकाPIU छत्रपती संभाजीनगर, NHAI तर्फे RO नागपूरच्या मार्गदर्शनाखाली NH-52 वरील औरंगाबाद–करोडी...
11/09/2026

NH-52 | औरंगाबाद–करोडी मार्गिका

PIU छत्रपती संभाजीनगर, NHAI तर्फे RO नागपूरच्या मार्गदर्शनाखाली NH-52 वरील औरंगाबाद–करोडी मार्गिकेवरील विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या हक्काच्या जागेत (Right of Way – ROW) असलेली अनधिकृत दुकाने व इतर संरचना हटविण्यात आल्या.

या मोहिमेचा उद्देश महामार्गाचा मार्गिका परिसर अतिक्रमणमुक्त ठेवणे, रस्ते सुरक्षा वाढविणे, वाहतूक सुरळीत करणे तसेच सर्व महामार्ग वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करणे हा होता.

NH-52 | औरंगाबाद–करोडी–तेलवाडी मार्गिकाPIU छत्रपती संभाजीनगर, NHAI तर्फे NH-52 वरील औरंगाबाद–करोडी–तेलवाडी मार्गिकेवर नि...
05/09/2026

NH-52 | औरंगाबाद–करोडी–तेलवाडी मार्गिका

PIU छत्रपती संभाजीनगर, NHAI तर्फे NH-52 वरील औरंगाबाद–करोडी–तेलवाडी मार्गिकेवर नियमित देखभाल आणि वृक्षारोपणाच्या देखभालीची कामे करण्यात येत आहेत.

महामार्गाच्या मध्यवर्ती दुभाजकातील वृक्षारोपणाची नियमित छाटणी व देखभाल करून मार्गिका स्वच्छ, नीटनेटकी आणि सुस्थितीत ठेवण्यासोबतच दृश्यमानता सुधारण्यास आणि महामार्गालगतच्या हिरवळीची योग्य देखभाल सुनिश्चित करण्यास मदत होत आहे.

अशा छोट्या पण नियमित प्रयत्नांमुळे महामार्ग वापरकर्त्यांसाठी प्रत्येक प्रवास अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी करण्यास हातभार लागतो.

  तर्फे सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
04/09/2026

तर्फे सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Nagpur Road
Area
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when NHAI RO_Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NHAI RO_Nagpur:

Shortcuts

Share