Arvi City Times

Call Directions Website Contact the organization

Arvi City Times कुछ नया जरा हटके
सबसे पहले सबसे तेज
देश की, विदर्भ की, आर्वी की हर जानकारी के लिए Arvi City Times को follow कीजिए,like कीजिए।

06/09/2026
💯✅
06/09/2026

💯✅



विज्ञापन 🤷‍♂️ 🎁🤷‍♀️👜👚🔥*सिर्फ आज के दिन ✨ *"रंगमंच क्राफ्ट एक्सपो 2026"* ✨​🎉 *इंतजार की घड़ियां खत्म! इनर व्हील क्लब ऑफ आ...
06/09/2026

विज्ञापन 🤷‍♂️ 🎁🤷‍♀️👜👚

🔥*सिर्फ आज के दिन ✨ *"रंगमंच क्राफ्ट एक्सपो 2026"* ✨

​🎉 *इंतजार की घड़ियां खत्म! इनर व्हील क्लब ऑफ आर्वी लेकर आया है:*
✨ *"रंगमंच क्राफ्ट एक्सपो 2026"* ✨
(हस्तकला की सुंदरता, आपके लिए विशेषता) 🎨🛍️
​एक ही छत के नीचे मिलेगा शॉपिंग का ट्रिपल डोज:

💖 हैंडीक्राफ्ट्स & होम डेकोर – आपके घर की रौनक बढ़ाने के लिए 🏺

👗 ट्रेंडी एपेरल & फैशन – स्टाइल में सबसे आगे रहने के लिए 🛍️

💍 ज्वेलरी & एक्सेसरीज – हर लुक को परफेक्ट बनाने के लिए ✨

🌿 ऑर्गेनिक & प्राकृतिक उत्पाद – सेहत और सुंदरता का संगम 🌸

🎁 यूनिक गिफ्ट्स & रिटर्न गिफ्ट्स – अपनों को खुश करने के लिए 📦

​📅 *तारीख नोट कर लीजिए: 6 सितंबर 2026 (रविवार)*

⏰ *समय: सुबह 09:00 बजे से रात 09:00 बजे तक (पूरे 12 घंटे नॉन-स्टॉप!)*

📍 *पता: गोकुल कुंज हॉल (Gokul Kunj Hall), पद्मावती चौक से रेलवे स्टेशन रोड, आर्वी*📍

​🤝 *आइए, अपनी लोकल प्रतिभाओं को सपोर्ट करें और स्वदेशी का जश्न मनाएं!*
*"आपका सहयोग, हमारी पहचान!"* ❤️✨

​👉 *यह मैसेज अपने सभी दोस्तों और फैमिली ग्रुप्स में शेयर करें और संडे को स्पेशल बनाएं!* 🚀💫

मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वर्धा येथे मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण SIR कार्य...
06/09/2026

मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वर्धा येथे मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण SIR कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रारुप यादीत मतदारांनी आपली नावे तपासावी. त्यात दुरुस्ती, बदल, समावेश असल्यास आक्षेप, हरकती मुदतीत सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले.



*महासारथी कार्ड क्या है?*महासारथी कार्ड को महाराष्ट्र सरकार *परिवार आईडी / फैमिली आईडी* कहती है।यह आपके पूरे परिवार का ए...
05/09/2026

*महासारथी कार्ड क्या है?*

महासारथी कार्ड को महाराष्ट्र सरकार *परिवार आईडी / फैमिली आईडी* कहती है।

यह आपके पूरे परिवार का एक ही पहचान पत्र है। सरकार ने हर परिवार को एक नंबर दिया है, जिसमें परिवार के सभी सदस्यों की जानकारी जुड़ी होती है।

*इसमें क्या जानकारी होती है?*

- परिवार के सभी सदस्यों का नाम, उम्र
- आधार कार्ड, राशन कार्ड, वोटर कार्ड
- जाति, आय, पता, बैंक खाता
- जमीन या खेती की जानकारी

*इसका फायदा क्या है?*

1. एक ही कार्ड से सभी सरकारी योजनाओं का लाभ मिलेगा - जैसे लाड़की बहिन योजना, स्कॉलरशिप, किसान सब्सिडी, पेंशन।
2. बार-बार कागज जमा नहीं करना पड़ेगा। एक बार जानकारी दी तो दूसरा विभाग खुद ले लेगा।
3. अब यह डिजिलॉकर पर भी आ गया है। 17 जून 2026 से महाराष्ट्र के 14 करोड़ लोग इसे डिजिलॉकर पर देख और शेयर कर सकते हैं। यह पूरी तरह से वैध है।
4. फर्जीवाड़ा रुकेगा और सही लोगों को योजना का लाभ मिलेगा।

*क्या कागज लगेंगे?*
आधार कार्ड, राशन कार्ड और आधार से जुड़ा मोबाइल नंबर।

संपर्क:--
A to Z service
Near Maheshwari Bhawan Arvi
898-377-3777

21 दिवसांच्या आत जन्म-मृत्युची नोंदणी करणे आवश्यकनवीन कायद्यानुसार विलंबित नोंदणीची प्रक्रिया अधिक कडकवर्धा, दि. 4  : जन...
05/09/2026

21 दिवसांच्या आत जन्म-मृत्युची नोंदणी करणे आवश्यक
नवीन कायद्यानुसार विलंबित नोंदणीची प्रक्रिया अधिक कडक

वर्धा, दि. 4 : जन्म किंवा मृत्युची घटना घडल्यापासून 21 दिवसाच्या आत संबंधित निबंधकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. 21 दिवसानंतर नोंदणी केल्यास विलंब शुल्क व विहित प्रक्रिया लागू होते. त्यामुळे नागरिकांनी जन्म किंवा मृत्युची नोंदणी 21 दिवसाच्या मुदतीतच करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जन्म व मृत्यु ही प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाची घटना असून तिची वेळेत व अचुक नोंदणी करणे आवश्यक आहे. जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियमात 2026 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विलंबित नोंदणीची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. विलंबित नोंदीमधील गैरप्रकार व बनावट दाखले रोखण्यासाठी केंद्र शासनाने हे कडक कायदेशीर बदल केले आहे.
30 दिवसापेक्षा अधिक व एक वर्षापर्यंत विलंब झाल्यास जिल्हा निबंधकांच्या परवानगीने विहित प्रक्रिया पूर्ण करुन नोंदणी करता येते. एक वर्षानंतर विलंबित नोंदणीसाठी संबंधित क्षेत्राचे जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा आदेश आवश्यक आहे.
नवीन 2026 सुधारणेतीन महत्वाची तरतूद
जन्म किवा मृत्यूची माहिती एक वर्षानंतर परंतु दोन वर्षाच्या आत दिल्यास, संबंधित क्षेत्राचे जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच नोंदणी करता येईल. घटनेची सत्यता पडताळल्यानंतरच आदेश दिला जाईल. जन्म किंवा मृत्युची माहिती घटनेनंतर दोन वर्षापेक्षा उशिरा दिल्यास प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्याच्या आदेशानंतरच नोंदणी करता येईल.
जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत, संबंधित निबंधकाकडे नोंदणी करून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. जन्म किंवा मृत्यूची नोंदणी घटना ज्या ठिकाणी घडली आहे. त्या ठिकाणच्या निबंधकाकडेच करणे आवश्यक आहे. दोन वर्षांनंतरच्या नोंदणीसाठी न्यायालयीन प्रक्रिया, आवश्यक पुरावे व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागू शकते. त्यामुळे नोंद विहित मुदतीतच करून दाखला घ्यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

Address

Arvi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arvi City Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arvi City Times:

Shortcuts

Share