Geeta Acharya

Geeta Acharya

Share

नमस्कार, मी गीता आचार्य

07/01/2026

संघर्षातून उभं राहून – नव्या पर्वाकडे वाटचाल.
.





े_पर्व_युवासेना

05/01/2026

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध 🙏🏻

Photos from Geeta Acharya's post 04/01/2026

जनसेवेचा ध्यास, विश्वासाचे पाऊल! 🚩
आज प्रभागात पदयात्रेच्या निमित्ताने माता-भगिनी, वडीलधारी व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.
आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हक्काच्या, कर्तव्यदक्ष प्रतिनिधीला साथ देण्यासाठी सज्ज व्हा!

04/01/2026

बदल घडवायचाय?
मग सुरुवातही “नंबर १” नेच व्हायला हवी!

🗳️ अनुक्रमांक १ समोरील
धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून
आपल्या प्रभागाच्या सक्षम नेतृत्वाची संधी द्या.

🤝 दिलेल्या प्रत्येक संधीचे
मी नक्कीच सोने करेन,
हीच माझी आपल्याप्रती ग्वाही!

Photos from Geeta Acharya's post 03/01/2026

निश्चय विकासाचा, संकल्प प्रगतीचा! 🚩
आज उत्तम नगर येथे भव्य कॉर्नर मीटिंग’ संपन्न झाली. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेम पाहून हे स्पष्ट होत आहे की, आता बदल निश्चित आहे!


े_पर्व_युवासेना

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Aurangabad