15/09/2025
एक आदर्श महिला प्रतिनिधी, आम्हा सर्वांच्या सुखदुःखात सदैव सहभागी असलेल्या, कायम विकासाचा आग्रह धरणाऱ्या आमदार आदरणीय सौ. अनुराधाताई अतुल चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
आपणास सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हीच गुरूमहाराज चरणी प्रार्थना..!
01/05/2025
बहुरे समुहाचा ऊर्जावान आधारस्तंभास माझे लहाण बंधूस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
एकदा कार्य हाती घेतल्यावर त्याचा शेवट गाठल्याशिवाय ते सोडायचं नाही, हाच बाणा घेउन बहुरे समुहा चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. राम सिंह बहुरे मोठ्या उत्साहाने नेहमीच समुहाच्या उन्नतीत कार्यरत असतो. समुहाच्या स्थापनेपासून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारुन समुहाला ब्रॅंड बनवण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या बहुरे समूहामद्धील उर्जावान आधारस्तंभाचा आज वाढदिवस यानिमित्त त्यांस आभाळभर मनःपूर्वक शुभेच्छा..!
नेहमीच आपल्या विचारातून नवनवीन कल्पनांना जन्म देऊन, समुहाच्या व समुहातील प्रत्येक माणसाचा तळमळीने विचार करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. कोणतेही काम असो मार्गदर्शनासाठी ते नेहमीच सज्ज असतो. तसेच, समोरच्याला न दुखावता, आपलं म्हणणं पटवून देण्यातही त्यांचा हातखंडा आहे. याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित कितीही गंभीर मुद्दा असला तरी समोरच्याला सहज आपलंस करतो.
आजचा हा वाढदिवस त्यांच्या आयुष्यात अनंत आनंद घेऊन येवो.. तसेच, त्यांना आरोग्यदायी व मंगलमयी आयुष्य लाभो..
माझ्या लहाण बंधूस वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा..!
01/05/2024
नीति आणि कृती
बहुरे ग्रुपच्या आत्मसन्मानासाठी बुलंद स्वप्न पाहणारे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सतत पुढे जाणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व व्यवसायाच्या माध्यमातुन सावंगी, कृष्णपुरवाडी, पिसादेवी या परिसराला गतवैभव प्राप्त करणारे.
आमचे लहाण बंधु मा. श्री. राम सिंह बहुरे संस्थापक-बहुरे ग्रुप यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
20/04/2024
महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत संपुर्ण खांदेश, विदर्भ व मराठवाड्याच लक्ष असलेल 5 स्टार MIDC, DMIC व पर्यटकांची राजधानीच शहर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेस प्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या सावंगी केंब्रिज बायपास रोड लागत 100 फुट रोड टच, कृष्णपुरवाडी गट क्र. 51,52 मद्ये प्रशस्त व सर्व सुविधासंपन्न सिडको NA-44 साईट मध्ये प्लॅाट्स, फ्लॅट्स, रो हाऊस व उच्च प्रतीचे बगंलो असलेली *बहुरे त्रिशूल* 11 एकरची भव्य 3 फेज टाउनशिप *बहुरे ग्रुप* ने लाँच केली आहे.
या परिसरातील वैयक्तिक नळ कनेक्शनसह मुबलक पाणि असलेली एकमेव टाउनशिप.
बहुरे त्रिशूल या टाउनशिप ची टळक वैशिष्ठे
✅ क्लियर टायटल व प्राईम लोकेशन्स
✅ 11 एकर मध्ये टाउनशिप 200+ कुटुंबसह कमर्शियल कॉम्प्लेक्स
✅ सर्व बैंकेचे कर्ज सुविधा उपलब्ध
✅ राहण्यास व गुंतवणुकीस सर्वोत्तम पर्याय
✅ संपुर्ण टाउनशिपच दोन वर्ष *बहुरे ग्रुप* मेनंटनेस करणार
✅ जवळच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जांच्या शाळा व कॅालेज
✅ हार्सुल टी पॅाईंट पासुन 8 ते 10 मिनिटे
✅ सिडको बसस्थानका पासुन 15 ते 20 मिनिटे
✅ रेल्वे स्टेशन पासुन 25 ते 30 मिनिटे
✅ प्रत्येक प्लॅाटला मुबलक पाणि वैयक्तिक नळ कनेक्शनसह
✅ हाकेच्या अतंरावर सर्व सोईयुक्त मार्केट
✅ सिडको व महाराष्ट्र शासनाच्या सर्व NOC व अधिकृत परवानगीसह
✅ मोफत 7/12 नोंदविणि पर्यंतच्या सर्व कायदेशीर प्रक्रियेसह
✅ संपुर्ण साईटच्या भोवताली सुरक्षित कम्पाउंडवालसह
✅ अंतर्गत उच्चप्रतीचे RCC सिमेंट रोडसह
✅ उच्चप्रतीचे स्ट्रिट लाईटसह
✅ अंडरग्राउंड इलेक्ट्रीक लाईन
✅ उच्च प्रतीची ड्रेनेज लाईन
✅ प्रत्येक प्लॅाटला वैयक्तिक इलेक्ट्रीक कनेक्शन
✅ मोफत MSEB लाईट मीटर कनेक्शन उपलब्धते सह
✅ भव्य सिंगल गेट एन्ट्रीसह
✅ सुंदर व प्रसन्न मंदिर सह
✅ विकसित व भव्य ओपन स्पेस
✅ टाउनशिपला निसर्ग सौंदर्याचा अभूतपूर्व नजारा
व आणखी बरेच काही…
तर भेट द्या बहुरे त्रिशूल ला व आजच बुक करा आपल स्वप्नातलं त्रिशूल.
भेट द्या
www. bahuretrishul.com
संपर्क करा.
70870 51001, 8055381001