Raj Thakre Fc

Raj Thakre Fc

Share

��राजसाहेब ठाकरे समर्थक ��

25/05/2026

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकरी शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला गवारला अवघा १ रुपया किलो भाव मिळत असल्याच्या संतापातून दीड क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून दिली.
#ट्रेन #शेतकरी

23/05/2026

निर्दोष मुक्तता 😊🌟
#ट्रेन

23/05/2026

शेतकऱ्यांनो बघताय ना! आता ट्रॅक्टरचे आरसी बुक दाखवा आणि मगच डिझेल घ्या.
फडणवीसांचे फर्मान.

22/05/2026

🍫😋

22/05/2026

Raj Thackeray on Iran | इराण आपल्याला रुपयात तेल द्यायचा , आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती.
#इंडिया

21/05/2026

२००८ च्या रेल्वे भरती आंदोलनाच्या वेळेस झालेल्या संघर्षात राजसाहेबांवर चुकीचे आरोप ठेऊन जे खटले दाखल केले होते त्यातून राजसाहेबांची न्यायालयाने सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. मराठी मुला-मुलींना रेल्वे भरतीत प्राधान्य मिळत नाही, त्यांना त्यासाठी होणाऱ्या परीक्षांविषयी सूचित केलं जात नाही, मात्र त्यांच्या जागी बाहेरच्या राज्यातून मुलं-मुली आणून त्यांना परीक्षांना बसवून त्यांची परस्पर भरती केली जात होती त्याविरोधात मराठी मुलामुलींच्या मनात राग होता. त्या रागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली होती. त्यात बाहेरच्या राज्यातून आलेल्या किंवा आणलेल्या परीक्षार्थींना जेंव्हा महाराष्ट्र सैनिकांनी तुम्ही कुठून आलात, इथे काय करताय असं विचारलं त्या दरम्यान एका बाहेरून आलेल्या परीक्षार्थीने अर्वाच्च शिवी दिली आणि त्यातून संघर्षाला तोंड फुटलं.

मराठी माणसाच्या मनातला राग, महाराष्ट्र सैनिकांच्या मनातील राग हा सरसकट परीक्षार्थीच्या बद्दल नव्हता तर तो राग मुजोरी करणारे परीक्षार्थी आणि त्यांना इथे आणून घुसवणाऱ्या व्यवस्थेतील काही लोकांच्या विरोधात होता. त्यावेळी काही उत्तर भारतीय नेते आणि इथे मोठे झालेले काही नेते यांना मराठी माणसाच्या विरोधात वाचा फुटली होती जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाहून पुढे परत त्यांची वाचा बसली. पण या प्रकरणात हिंदी माध्यमांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि राजसाहेबांची यथेच्छ नालस्ती करून पाहिली. अर्थात त्याने काही फरक पडला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठीसाठीचा आवाज उत्तरोत्तर बुलंद होत गेला. आणि तो असाच होत राहील.
पण चुकीचे आरोप करून खटले भरून एक प्रकारे मराठी अस्मितेचं खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरु होता त्याला सन्माननीय न्यायालयानेच चपराक दिली हे उत्तम झालं.

19/05/2026

भाजपला आणि त्यांच्या चेलेचपाट्याना दररोज जेरीस आणणाऱ्या सुषमा अंधारे आणि ठाकरे बंधू 👌🔥

18/05/2026

हा फडणवीस यांचा ताफा. एक दिवस बुलेट चालवून शो बाजी केली. जनतेला किती वेडे समजता.
#इंडिया

18/05/2026

17/05/2026

अभिमान! एका मराठी माणसाने अमेरिकेलाही गुडघे टेकवायला लावले!
आपल्या पूर्वजांनी दिलेला ‘हळदीचा’ वारसा जेव्हा अमेरिका स्वतःच्या नावावर करायला निघाली होती, तेव्हा एका मराठी माणसाने जागतिक स्तरावर लढा दिला! ते नाव म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर! 👑
आपण मंदिरात भंडारा उधळतो, रोज हळद वापरतो, पण या हळदीच्या पेटंटसाठी जो संघर्ष माशेलकर साहेबांनी केला, तो आजच्या पिढीला माहित असणे गरजेचे आहे. राजसाहेबांच्या शब्दांतून ऐका आपल्या मातीची आणि माणसाची ही धगधगती कहाणी!
महाराष्ट्र फक्त लढत नाही, तर जगाला आपली ताकद दाखवतो
#इंडिया #शेतकरी

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Aurangabad
431007