India Won T20 World Cup
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी महाराज नगर महाराष्ट्र. official page
#SambhajiNagar
आज दिनांक ०६ जुन २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता देण्यात आलीये तर उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता देण्यात आलीये.
@छत्रपती संभाजीनगर (छत्रपती संभाजी) #ChatrapatiSambhajiNagar #SambhajiNagar #Aurangabad #Osmanabad #Sambhajinagar #Dharashiv #Breaking
29/09/2025
फडणवीसांनी कोणताही गाजावाजा न करता संपूर्ण देशात सर्वच बाबतीत हजारो वर्षांपासून पुढारलेल्या स्वतःच्या वर्णासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. अन् आता त्याच्या अध्यक्षास मंत्र्याचा दर्जाही देण्यात आला. इतर जातीच्या कोणत्याही महामंडळास हा दर्जा देण्यात आला नाही ! बाकी इतर सर्व समाजाचे आमदार चिडीचूप आहेत. ब्राह्मणेतर समाजही चिडीचूप आहे. हीच मोठी शोकांतिका आहे ! 🎯
28/09/2025
इंडिया is the best
28/09/2025
Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Sumit Khambekar, Dipak Shewale Patil, Isak Kazi, Narayan Choudhary, Balasaheb Minde, Vicky Pawar, Kiranraj Desai, Anand Rawat, Dsp Pawara, Rushi Kurdhane, Arun Thakur, Krishnarao Honade, Mushtaque Pathan, Sagar Ahire, सचिन वानखेडे, Mubarak Bagwan, Mahesh Tambe, Prabhakar Padwalkar, Bappu Ghaytidak, Mahoj Pawar, Arjun Maher
ब्रेकिंग न्यूज / बीड मधील यश ढाका खून प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल...
प्रिय धर्मनिरपेक्ष हिंदूंनो
इस्लामी अतिरेकी तुम्हाला तुम्ही हिंदू आहात म्हणून मारतात.
तुम्हाला वाचवू पाहणारे हिंदुत्ववादी देखील तुम्ही हिंदू आहात म्हणूनच तुम्हाला वाचवायला धावत येतात.
तुम्ही मजहबी अमनची कितीही कबुतरं उडवली तरी इस्लामी अतिरेकी तुम्हाला मारण्याचे मनसुबे रचत असतोच.
तुम्ही कितीही शिव्या घातल्या तरी हिंदुत्ववादी तुमच्या संरक्षणासाठी झटत असतोच.
इस्लामी अतिरेकी त्याचा धर्म पाळण्यात कसूर करत नाही.
हिंदुत्ववादी ही त्याचा धर्म पाळण्यात कसूर करत नाही.
तुम्हाला कोणता धर्म पाळणारा हवाय?
चॉईस इज युअर्स.
येणारी ५० वर्षं महत्वाची आहेत.
तुमच्या पुढच्या पिढ्या "कोण"ता धर्म पाळणार - हे तुमच्या आजच्या चॉईसवर ठरणार आहे.
चूज वाईजली.
ओंकार दाभाडकर
फक्त हिंदूच का...?
फक्त हिंदूच का नेहमी टार्गेट होतात?
पाहलगाम, जम्मू-कश्मीर – पर्यटक, निष्पाप लोक, घोड्यावर फिरणारे हिंदू भाविक...
आणि त्यांच्यावर अचानक गोळीबार!
26 जणांचा मृत्यू...
ही भीती, ही वेदना, ही तडफड – अजून किती?
आता तरी डोळे उघडा...!
ज्यांना या हल्ल्याची कीव वाटत नाही, ते कोणाच्या बाजूने आहेत?
छत्रपती संभाजीनगर Dr. Krishna Kende Chandrakant Khaire MP Ambadas Danve - अंबादास दानवे Devendra Fadnavis ShivSena Manoj Jarange Patil Official Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Narendra Modi
#फक्त_हिंदूच_का
1680 ला शिवाजी राजेंचा मृत्यू झाला
1869 ला फुलेंना समाधीचा शोध लावला
म्हणजे तब्बल 189 वर्ष कोणाला माहीत सुद्धा नव्हते की शिवाजी नावाचा राजा होता...आणि जर माहीत होते तर 189 वर्ष इतका कालावधी का कोणी बोलला नाही का कोणाला समाधीचा शोध लागला नाही ?
राजेंचा पहिला पुतळा उभा करायला 1928 इतका कालावधी उजाडावा लागला
म्हणजे पहिला पुतळा उभा करायला किमान 248 वर्ष लागली...
मला एक म्हणायचं आहे ...वरील आकडेवारी पाहता जे आजकाल स्वताला वंशज म्हणून म्हणवून घेतात किंवा जे स्वतःला मावळा म्हणून घेतात ते व त्यांची पिढी 189 वर्ष किंवा 248 वर्ष भांग मारून पडले होते का ?
189 वर्ष कोणाला शिवाजी महाराजांची समाधी असेल अशी कल्पना सुद्धा नसावी का?? फुल्यांचे उपकारच म्हणावेत की... ज्यांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जरणौद्धार करून ज्यांना वाटत होते की इतिहासातून शिवाजी संपवला किंवा ज्यांना वाटत होते की पुन्हा शिवाजी वर येऊ नये... त्यांच्या छाताडावर बसून फुल्यांनी शिवाजींना तो सन्मान मिळवून दिला...
ब्रिटिश शासन कालीन काळात एखादया संस्थान प्रमुख किंवा स्वताला राजा म्हणवून घेणाऱ्या संस्थान वंशजांना का वाटले नसावे?
की शिवाजी राजेंची समाधी शोधून जर्णौद्धार करावा... व पुन्हा शिवाजी राजेंचा विचार जिवंत करावा असं का वाटले नसेल?
189 वर्षापर्यंत "शिवाजी महाराज" का नको होते ? या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल...?
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Aurangabad
431127
