yuvashivsena_sambhajinagar

yuvashivsena_sambhajinagar

Share

युवासेना शिवसेना संभाजीनगर

Photos from yuvashivsena_sambhajinagar's post 21/02/2026

छत्रपती संभाजीनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य ह्यांचे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी जेष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

23/01/2026

*हिंदूहृदयसम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*🙏💐🚩

08/01/2026

शिवगर्जना सभा
प्रमुख मार्गदर्शक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
दिनांक: 10 जानेवारी 2026 वार - शनिवार वेळ : सायं. 6 वा.
स्थळ : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर
विराट संख्येने सहभागी व्हा 🙏

05/01/2026

शिवगर्जना सभा
प्रमुख मार्गदर्शक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
दिनांक / वार - शनिवार, 10 जानेवारी 2026
वेळ : सायंकाळी 6 वाजता
स्थळ : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर
विराट संख्येने सहभागी व्हा 🙏

28/12/2025

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे... 🚩🚩🚩

25/12/2025

🔥भव्य मशाल यात्रा 🔥

चला, निष्ठेची मशाल हाती घेऊया... संभाजीनगरचा भगवा पुन्हा एकदा अभिमानाने फडकवूया!






maharashtra
maharashtranavnirmansena
mashalyatra

Photos from yuvashivsena_sambhajinagar's post 25/12/2025

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे... 🚩🚩

23/12/2025
19/12/2025

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...
छत्रपती संभाजीनगर... 🚩🚩🚩





08/12/2025

विरोधी पक्ष नेते शिवसेना नेते अंबादास दादा दानवे याना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩दादा औक्षवंत व्हा 🚩🚩

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Kranti Chowk
Aurangabad
431005