Adv Datta Hud कायदेविषयक सल्लागार.

Adv Datta Hud कायदेविषयक सल्लागार.

Share

Legal service

Photos from Adv Datta Hud कायदेविषयक सल्लागार.'s post 24/02/2024

प्रजेच्या हितासाठी झटणारा न्यायिक राजा ज्याचें संस्कार बालपणापासून असे मनात बिंबवले गेले आहे. त्यांची प्रेरणा घेऊनच खटले लढवतो. देशांतच नव्हे तर परदेशात सुध्दा शिवरायांची प्रेरणा घेऊन कार्य केले जाते असे प्रतिपादन विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी केले.

उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयांच्या संयुक्त वकिलातर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शिवजन्मोत्सव सोहळा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्योजक पद्माकर काका मुळे, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, खंजिरी वादक सत्यपाल महाराज चिंचोलकर, केशव चावरे, सुरेंद्र सोळुंके , एन. काकडे, विशाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आपला आदर्शवादी इतिहास हा मातृभाषेतून शिकवायला हवा, तेव्हाच मुलांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल असेही विधीज्ञ. निकम म्हणाले.

यावेळी सत्यपाल महाराज यांनीही समाजप्रबोधन खंजिरी वादनाचा कार्यक्रम केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परेश झिरपे, अ‌ॅड. धनजंय पाटील, अ‌ॅड , धनजंय पाटील, अ‌ॅड. सारंग तरंगे, अ‌ॅड. प्रकाश गायकवाड, अ‌ॅड. अनंता मगर, अ‌ॅड. मयूर बोरसे, अ‌ॅड निवृत्ती बनकर, अ‌ॅड. पार्थ सोळुंके, अ‌ॅड. सागर कसुरे, अ‌ॅड. वैभव सोळुंके व माणिकचंद पाहाडे विढया संयोजक संघाने मेहनत घेतली अ‌ॅड. कल्याणी हुड यांनी सूत्रसंचालन केले.

30/09/2022

अपने ऊसुलो को हमेशा उमदा रखो
दोस्त चंद ही सही पर चुनिंदा रखो

30/09/2022

पोलिसांवर अति जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली कलम 307 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता आज रोजी त्यांना जिल्हा न्यायालय औरंगाबाद येथून अटकपूर्व जामीन मंजूर झाला यावेळी वकील म्हणून Adv दत्ता हूड यांनी आरोपींची बाजू मांडली

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Samarth Nagar
Aurangabad
430533