25/06/2024
Municipal Commissioner and Administrator , Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalikaa G Sreekanth (IAS) to Bibi Ka Maqbara area to identify encroachments around the iconic historic monument.
Official Page of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
25/06/2024
Municipal Commissioner and Administrator , Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalikaa G Sreekanth (IAS) to Bibi Ka Maqbara area to identify encroachments around the iconic historic monument.
17/09/2023
Team Guardians of Chatrapati Sambhajinagar ISL-2.0 taken Lesser Show to engaged the youth in ISL-2
15/09/2023
*मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव*
*विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण*
*- विविध क्रिडा प्रात्यक्षिकांनी नागरिक मंत्रमुग्ध*
*मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर प्रभात फेरीचा समारोप*
*देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करा_ केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड*
*- विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन*
*महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन*
औरंगाबाद दि.15, (विमाका) :- मराठवाडा मुक्ती दिनाचा विजय असो…! मराठवाड्याचा जयजयकार…! मराठवाड्याचा विजय असो…! भारत माता की जय…! अशा विविध घोषणांनी आज सकाळी शहर दुमदुमले. निमित्य होते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीचे. क्रांती चौक येथून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आनंददायी होता.
आमदार संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत या मान्यवरांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सुमारे 40 शाळांचे तब्बल 3 ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लेझीमची प्रात्यिक्षिके सादर केली.
शहराच्या विविध भागातून फिरुन या प्रभात फेरीचा समारोप खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला.
*विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन*
मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगर पालिकेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रम आणि महिला बचत गटांच्या प्रदर्शन व विक्रीचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उदघाटन पार पडले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रणजित पाटील, अपर्णा थेटे आदींसह क्रीडा व शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रभात फेरीतील सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लाठीवरील प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी गायक अभिजीत शिंदे व सरला शिंदे यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह व्दिगुणित केला. उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्यही केले.
केंद्रीय व
14/09/2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त विशेष व्याख्यान
दि:१५ सप्टेंबर दु .१२.०० वा
ठिकाण : वंदेमातरम साभागृह, छत्रपती संभाजीनगर
#छत्रपतीसंभाजीनगर #महानगरपालिका #अमृतमहोत्सव
14/09/2023
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त महिला बचतगट तर्फे वास्तूचें प्रदर्शन व विक्री
दि:१५ सप्टेंबर सकाळी : ९.३० वा
ठिकाण : वंदेमातरम साभागृह, छत्रपती संभाजीनगर
#महानगरपालिका #छत्रपतीसंभाजी नगर #मुक्तीसंग्राम #अमृतमहोत्सव
06/09/2023
Municipal Corporation, Chhatrapati Sambhajinagar is celebrating for Blue Skies on September 7, 2023
Join us at Cidco N-8 Botanical Garden at 10.30am on September 7, Thursday
.unfccc
09/07/2023
छत्रपति संभाजीनगर रुकेगा नही...
आता घरगुती कचरा रस्त्यावर टाकल्यास मनपा कडून दंड आकारल्या जाईल. आपला कचरा ओला, सुका व हानिकारक असा वर्गीकृत करून मनपाच्या घंटा गाडीलाच द्यावे.
घंटा गाडी संबधित तक्रार नोंदविण्यासाठी 155304 ह्या क्रमांकावर कॉल करा
घंटा गाडी मध्ये वर्गीकृत कचराच येत आहे ह्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक 200 घरांसाठी 1 मनपा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. स्वतः मनपा आयुक्त सुद्धा 200 घरांवर नजर ठेवतील
30/05/2023
जुना गतवैभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घडवून स्मार्ट सिटी कडे वाटचाल