Prashant Latabai Trimbak Shinde

Prashant Latabai Trimbak Shinde

Share

#काला_करिकालन
एक आंबेडकरवादी

04/12/2023

पैठण तेलेवाडी येथे सवर्ण जातीवादीय नराधमांनकडून 14 वर्षाच्या बौद्ध तरुणीवर बलात्कार...... ह्या सनातनी, मनुवादी सरकारचा #जाहिर_निषेध

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis

25/11/2023

संविधान दिनानिमित्त सर्वांना मंगलमय सदिच्छा💐💐

20/11/2023

धर्माने मनुष्य निर्माण केलेला नाही, मनुष्याने धर्माला जन्म दिलेला आहे. धर्माला वाटेल ते वळण देण्याचा अधिकार मनुष्याच्या हाती आहे, हे ठामपणे सांगणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन🙏🏻

18/11/2023

भाजप (RSS) ह्यांचा आधी पासून अजेंडा आहे, सत्तेत असो की नसो 2 समाजात जातीवादी तेड निर्माण करणे, 2 धर्मात फूट पाडणे, भांडण लावून देणे

#भाजप

01/08/2023

जग बदल घालुनी घाव !
सांगुन गेले मज भिमराव ! -
लोकशाहिर-अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

24/07/2023

मौनेंद्र मोदी हे आजवरचे सर्वात संवेदनाहीन पंतप्रधान आहेत का? तुम्हाला काय वाटतं?
Narendra Modi

Photos from Prashant Latabai Trimbak Shinde's post 20/07/2023

#अभिष्टचिंतन_सोहळ्याच्या_मंगलमय_सदिच्छा

Akash Vishwanath Raner Patil
Manoj Kale
Jahangir Patel

20/07/2023

#अभिष्टचिंतन_सोहळ्याच्या_मंगलमय_सदिच्छा_भाऊ

Munshi Patel

29/06/2023

*संत नामदेव महाराज*
.........................
*वारकरी संप्रदायाचे संस्थापक मानले जातात ते आपल्या वारकरी संत सहकार्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची ओळख करून देताना सांगतात.....*
*"बौद्ध अवतारी आम्ही झालो संत |*
*वर्णावया मात नामा म्हणे ||"*
*तुझा बुद्धावतार वर्णन करण्यासाठी म्हणजे बुद्धविचार लोकांना सांगण्यासाठी आणि बौद्धावतारात तु कशी वैदिकांवर मात केली होती ते वर्णन करण्यासाठी आम्ही संत झालो आहोत, अशा शब्दात नामदेव महाराज अवतारकार्य सांगतात*
*पुढे जाऊन संत नामदेव महाराज विठ्ठला हा तथागत बुद्धच आहे असे आपल्या अभंगात सांगतात•••*
*गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू |*
*आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ||*
*व्रतभंगासाठी बौद्ध अवतार* |
*झाला दिगंबर अवनिये |*
*ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी* ||
*"धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |*
*या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी* ||"
.........
*आषाढी 🪷एकादशी निमित्त सर्वांना🪷मंगलमय सदिच्छा*🌸🌸🌷

27/06/2023
Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


THAKRE NAGAR
Aurangabad
431001