Janhavi Bhupesh Patil

Janhavi Bhupesh Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janhavi Bhupesh Patil, Aurangabad.

Photos from Janhavi Bhupesh Patil's post 12/06/2022

स्व.भुपेश पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम!

#भुपेशपाटीलफाऊंडेशन संभाजीनगर च्या वतिने काल दि.11/06/22. रोजी स्व.भुपेश पाटील यांच्या जयंतीनिमित्त सरकारी घाटी रुग्णालय मध्ये गरजु गरीब लोकांना अन्नदान करण्यात आले,
यासह शहरातील शिवशंकर काॅलणी येथील असलेल्या बाबासाई एडसग्रस्त मुलांच्या आश्रमात अन्नधान्य किट देण्यात आली,

यावेळी #भूपेशपाटीलफाउंडेशन चे सदस्य. व पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य, राजेश पाटील, राजेंद्र तुपे,गिरिश पाटील, संतोष पाटील, जीवन भागवत, प्रशांत थोरात, राजेश राजूरकर, करण जाधव उपस्थित होते.

17/09/2021

देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! 💐
Narendra Modi

10/09/2021

गणेश चतुर्थीच्या निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! 🙏🏻

03/09/2021

गोरगरिब रुग्णाचे तारणहार देवदूत ओमप्रकाश शेटे साहेब आपली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती ताई पवार यांचे खाजगी सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 💐
Devendra Fadnavis
Omprakash shete

22/07/2021

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

Devendra Fadnavis BJP Maharashtra

Photos from Janhavi Bhupesh Patil's post 17/07/2021

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गुलमंडी मंडळ संभाजीनगर
केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.श्री. डॉ. भागवत जी कराड साहेब , तसेच मा.श्री. संजयजी केनेकर
शहर अध्यक्ष संभाजीनगर यांच्या जन्मदिवसा निमीत्त गुलमंडी मंडळाअंतर्गत समर्थ नगर वार्डात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित शहर जिल्हा अध्यक्ष सौ. अमृता ताई पालोदकर, शहर सरचिटणीस सौ.वंदनाताई शहा, गुलमंडी मंडळ अध्यक्ष सौ.मीनाताई खरे, महिला मोर्चा सौ.मीनाताई मिसाळ, समर्थ नगर रहिवासी, अ‍ॅड श्री. तांदळे साहेब, श्री धनंजय खंडाळकर, श्रीमती पुष्पा लड्डा, सौ.स्वरांजलि शहाणे, सौ.स्नेहा तांदळे, सौ.स्नेहा सुभेदार या सर्वांची उपस्थिती होती.
आयोजक- श्रीमती.जान्हवी भूपेश पाटील.
वार्ड क्रमांक 53 समर्थ नगर,
Dr. Bhagwat Karad Sanjay Kenekar - संजय केनेकर

17/07/2021

भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहर-जिल्हा अध्यक्ष श्री.संजयजी केनेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! 💐
Sanjay Kenekar - संजय केनेकर

16/07/2021

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री,भारत सरकार
मा.ना.श्री.डॉ.भागवतजी कराड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐

Dr. Bhagwat Karad

17/06/2021

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी भारतमातेला एक महान सुपूत्र देणार्‍या महाराष्ट्राच्या आराध्य राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत..
॥ जय जिजाऊ, जय शिवराय ॥

Photos from Janhavi Bhupesh Patil's post 11/06/2021

स्व.भुपेश पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम!

#भुपेशपाटीलफाऊंडेशन संभाजीनगर च्या वतिने आज
स्व.भुपेश पाटील यांच्या जयंतीनिमित्त सरकारी घाटी रुग्णालय मध्ये गरजु गरीब लोकांना अन्नदान करण्यात आले,
यासह शहरातील शिवशंकर काॅलणी येथील असलेल्या बाबासाई एडसग्रस्त मुलांच्या आश्रमात अन्नधान्य किट देण्यात आली,

यावेळी भुपेश पाटील फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती जान्हवीताई भुपेश पाटिल, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा अमृताताई पालोदकर, पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य, राजेश पाटील,गिरिश पाटील,पंकज गरुड, महेश रोडगे, मयुर गोलटगावकर, अक्षय वैद्य, संतोष पाटील, संतोष जाधव उपस्थित होते.

06/06/2021

स्वातंत्र्याचे वरदान, वीरतेचा प्राण...

महापराक्रमी, आराध्यदैवत, रयतेचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन..
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा !

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Address


Aurangabad