08/10/2023
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे जगदंबा माता मंदिर भक्त निवास वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांसमवेत मा. नरहरी झिरवाळ साहेबांनी
भूमिपूजन केले. या भक्तनिवासाच्या उभारणीमुळे जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नक्कीच उत्तम निवास सुविधा उपलब्ध होईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Narhari Zirwal Ajit Pawar NCPSpeaks_Official
29/09/2023
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
21/09/2023
महावितरण मधील कंत्राटी कामगार मयूर खंबाईत यांना काम करत असताना शॉक लागून दोन्ही हाताला गंभीर इजा झाली.विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ साहेबांनी रुग्णालयात त्यांची घेतली भेट..
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#महावितरण #मुख्यमंत्रीसहायतानिधी
20/09/2023
मा. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रयत्नांतून आदिवासी स्त्रियांसाठी उपजीविका प्रशिक्षण..
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#पेठ #प्रशिक्षण #शिबिर #महिला #रोजगार_संधी #शिवणकला
17/09/2023
धन्यवाद साहेब...❤🙏
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#दिंडोरी #निधी #आभार #पेठ #मूलभूतसुविधा #विकासकाम
16/09/2023
दादा 🔥🔥❤
#अजितपर्व #पवार #जनसेवक
14/09/2023
धन्यवाद साहेब...❤🙏
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#दिंडोरी #निधी #आभार #पेठ #मूलभूतसुविधा #विकासकाम
09/09/2023
हार तुऱ्याचा गुच्छ उल्हासाचा हा मेळ,
सोबतीस राहुनी सारे जनता दरबारात
घेती आनंद !
Narhari Zirwal NCPSpeaks_Official