केशव चव्हाण मित्र मंडळ.

केशव चव्हाण  मित्र  मंडळ.

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from केशव चव्हाण मित्र मंडळ., Public & Government Service, kada, Aurangabad.

Photos from केशव चव्हाण  मित्र  मंडळ.'s post 07/12/2016

युवा नेते केशव चव्हाण यांच्या प्रयत्नातुन हिवरा येथे उजेड...प्रयत्नांना यश...🙏🏻💐💐💐💐

Photos 06/12/2016

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमीत्त विनम्र आदरांजली

Photos 02/12/2016
Photos 29/11/2016

आजचा झुंजार नेता बातमी

Photos from केशव चव्हाण  मित्र  मंडळ.'s post 28/11/2016

* * *युवा नेतृत्व***
मा.श्री.केशव (दादा)चव्हाण यांचा वाढदिवस 2 डिसेंबर 2016 रोजी असून यानिमित्त हिवरा येथे विविध स्पर्धेचे आयाेजन....दि. ३०.११.२०१६ राेजी सकाळी १० वा करण्यात आले आहे ,तरी जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा. तसेच विजयी स्पर्धकांचे बक्षीस वितरण हिवरा येथे 2 डिसेंबर 2016 रोजी करण्यात येईल..
**आयोजक**
नेताजी सुभाषचंद्र बोस मित्र मंडळ,
केशव चव्हाण मित्र मंडळ हिवरा,
विश्वजित इन्टरप्रायजेस कडा.

17/11/2016

कोण असायला पाहिजे धानोरा पं समितीचा उमेदवार

http://vote.pollcode.com/44658244
केशव चव्हाण यांच्या नावावर आपले मत नोदवण्यासाठी वरील लिंक वर जाउन 5 व्या क्रमांकावर आपले अमुल्य मत नोंदवावे हि नम्र विनंती.
(केशव चव्हाण मित्र परिवार)
आपले मत नोंदवून पुढे पाठवावे.

कोण असायला पाहिजे धानोरा पं समितीचा उमेदवार

Photos 29/10/2016

॥ वसुबारसेची प्रथा॥🐄
॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏🏻
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

अशा या दिपावलीच्या अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!
💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻

हि दिवाळी अपणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.. 💐💐💐💐💐🎁🎁🎁🌅🌅🎇🎇🎆🎆🌠

💝केशव चव्हाण मित्र परिवार 💝

Photos 27/10/2016

दिपावलीच्या तुम्हांला आणि तुमच्या परीवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🙏�🙏

Photos from केशव चव्हाण  मित्र  मंडळ.'s post 30/08/2016

बीड मध्ये दहा लाख मराठे....... मराठा क्रांती मोर्चा बीड..!

Photos from केशव चव्हाण  मित्र  मंडळ.'s post 26/08/2016

कडा येथे 30 ऑगस्ट रोजी बीड येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा नियोजनासाठी मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. या प्रसंगी भाजपा जि. अ. रमेशभाऊ पोकळे , काँग्रेस चे संतोष हिंगे ,भाजपा नेते बाळासाहेब आजबे, सुनिल दादा नाथ ,कडा व कडा परिसरातील सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्तीत होती.

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Kada
Aurangabad
414202