06/12/2025
भारतीय जनता पार्टी, संभाजीनगर महाराष्ट्र
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भारतीय जनता पार्टी, संभाजीनगर महाराष्ट्र, Political Party, Aurangabad.
06/12/2025
15/11/2025
🙏 *सस्नेह निमंत्रण* 🙏
भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश
*मराठवाडा विभाग*
*सप्रेम नमस्कार,*
आपण सर्वानां कळवण्यास अत्यंत आनंद होतो की, *भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय कार्यालय,छत्रपती संभाजीनगर या नवीन वास्तू भवनाचा उद्घाटन सोहळा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्राचे लाडके व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश अध्यक्ष मा.श्री.रवींद्र जी चव्हाण आणि राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा.श्री.शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मराठवाडा विभागातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे,* यावेळी आपण या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
*दिनांक :-16 नोव्हेंबर 2025*
*वार :- रविवार रोजी*
*वेळ :- सकाळी 11.00 वाजता.*
*स्थळ :-* भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय कार्यालय, एअरपोर्ट समोर, जालना रोड, चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर.
*विनीत:-*
🙏 *अतुल सावे*
( इतर मागास कल्याण विभाग, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, )
🙏 *किशोर शितोळे*
(भाजपा जिल्हा अध्यक्ष )
06/11/2025
भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष मा. श्री. किशोरजी शितोळे व भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. राहुल दांडगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
या नव्याने घोषित झालेल्या कार्यकारिणीत शहरातील सर्व उत्साही, तत्पर व समर्पित युवा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून, युवकांच्या ऊर्जेच्या बळावर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.
सर्व नवनियुक्त पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन भारतीय जनता युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहर, जनतेच्या सेवेसाठी आणि युवकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
#भारतीयजनतापार्टी #भाजपयुवामोर्चा #छत्रपतीसंभाजीनगर
BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan
01/11/2025
श्री. संस्थान गणपती मंदिरात दर्शन घेताना कॅबिनेट मंत्री ना. श्री.अतुलजी सावे, शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोरदादा शितोळे, यांच्या सोबत सरचिटणीस श्री.ताराचंद गायकवाड, उपाध्यक्ष श्री.जालिंदरभाऊ शेंडगे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.राहुल दांडगे, शहर सचिव श्री.सागर पाले, सिडको मंडळ अध्यक्ष श्री.अमेय देशमुख, गारखेडा मंडळ अध्यक्ष श्री.संजय बोराडे, श्री.मिथुन व्यास, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.सचिन मिसाळ, उद्योग आघाडी अध्यक्ष श्री.महेश डोंगरे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष सलीम शेख, कामगार मोर्चा अध्यक्ष हाफिज शेख, डॉ. शाकेर रजा, श्री.मुकेश जाधव, श्री.यज्ञेश बसैय्ये, श्री.लक्ष्मण शिंदे, श्री.किशोर मानकापे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#दर्शन #संस्थानगणपतीमंदिर *tole
30/10/2025
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा मधील विविध मोर्चा, आघाडी व प्रकोष्ट यांचे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. आपल्या सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा !!
Bharat Mate Ki Jai
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Aurangabad
